
नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी संधीच नक्कीच आहे. विशेष म्हणजे रेल्वे विभागात नोकरी करण्याची मोठी संधी ही तुमच्याकडे आहे. इच्छुकांसाठी मोठी संधी आहे.

रेल्वे विभागाकडून रिक्त जागांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जातंय. या भरती प्रक्रियेतून विविध जागा या भरल्या जातील. ही खरोखरच ही संधी आहे.

ऑनलाइन पद्धतीने या भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करावी लागणार आहेत. आरआरबीच्या वेबसाईटवर जाऊन या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावी लागणार आहेत.

9144 पदांसाठी ही भरती पार पडतंय. या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांना परीक्षा द्यावी लागणार आहे. त्यानंतर उमेदवारांनी निवड ही केली जाईल.

8 एप्रिल 2024 ही या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यापूर्वीच उमेदवारांना या भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करावी लागणार आहेत.