दहावी पास आहात? मग थेट करा अर्ज, रेल्वे विभागात भरती सुरू, मोठी संधी
Railway Recruitment 2024 : नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी संधी चालून आलीये. विशेष म्हणजे थेट केंद्र शासनाची नोकरी करण्याची मोठी संधी ही तुमच्याकडे आहे. इच्छुकांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी फटाफट अर्ज करावीत. अर्ज करण्यासाठी आता अवघे काही दिवसच शिल्लक आहे.
1 / 5

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी संधी आहे. विशेष म्हणजे भरती प्रक्रियेला सुरूवात झालीये. दहावी पास आणि आयटीआय पास असणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी आहे.
2 / 5

थेट रेल्वे विभागात नोकरी करण्याची ही संधी आहे. अप्रेंटिसशिपसाठी ही भरती प्रक्रिया सुरू आहे. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी लगेचच या भरतीसाठी अर्ज करावीत.
3 / 5

ही भरती प्रक्रिया दक्षिण पूर्व मध्य रेल्वेकडून राबवली जातंय. खरोखरच ही एकप्रकारची मोठी संधी नक्कीच म्हणावी लागणार आहे.
4 / 5

या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 12 एप्रिल 2024 आहे. इच्छुकांना त्यापूर्वीच या भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करावी लागणार आहेत.
5 / 5

ही भरती प्रक्रिया 700 पदांसाठी पार पडत आहे. दहावी पास असणाऱ्यांसाठी खरोखरच ही मोठी संधी म्हणावी लागणार आहे.
Follow Us