सिद्धिविनायकाच्या दर्शनाने राज ठाकरेंची नववर्षाची सुरुवात

मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे आणि पत्नी शर्मिला ठाकरे यांनी आज मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरात जाऊन दर्शन घेतलं. राज ठाकरेंचा मुलगा अमित ठाकरे यांचं 27 जानेवारीला मुंबईत लग्न होत आहे. या लग्नाची पत्रिका घेऊन राज आणि शर्मिला ठाकरे सिद्धिविनायक मंदिरात गेले. नववर्षानिमित्त दोघांनी सिद्धिविनायकाचं दर्शन घेऊन, मुलाच्या लग्नाची पत्रिका श्रीचरणी ठेवली. राज ठाकरेंचा मुलगा अमितचं लग्न 27 […]

सिद्धिविनायकाच्या दर्शनाने राज ठाकरेंची नववर्षाची सुरुवात
नववर्षानिमित्त दोघांनी सिद्धिविनायकाचं दर्शन घेऊन, मुलाच्या लग्नाची पत्रिका श्रीचरणी ठेवली.
| Updated on: Jul 05, 2019 | 4:46 PM