Ram Mandir : राम मंदिरात आतापर्यंत इतक्या कोटी लोकांनी घेतले रामलल्लाचे दर्शन

Ayodhya : राम मंदिरात ५०० वर्षानंतर पुन्हा एकदा रामलल्ला विराजमान झाले आहे. रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर दुसऱ्या दिवसापासूनच येथे भाविकांची गर्दी होत आहे. दररोज लाखो लोकं दर्शनासाठी येत आहेत. यामध्ये परदेशी नागरिकांचा देखील समावेश आहे.

| Updated on: Apr 04, 2024 | 10:53 PM
1 / 7
22 जानेवारीला राममंदिरात रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा झाला, ज्यामध्ये पंतप्रधान मोदींसह हजारो लोक उपस्थित होते.

2 / 7
राम मंदिराच्या उद्घाटनापासून रामललाच्या दर्शनासाठी भाविक मोठ्या संख्येने तेथे पोहोचत आहेत. आतापर्यंत सुमारे दीड कोटी लोक राम मंदिरात दर्शन घेण्यासाठी पोहोचले आहेत.

3 / 7
22 जानेवारीला प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमानंतर दुसऱ्याच दिवशी राम मंदिर सर्वसामान्य भाविकांसाठी खुले करण्यात आले.

4 / 7
दररोज सरासरी एक लाख लोक राम मंदिराच्या दर्शनासाठी जात आहेत.

5 / 7
ram mandir

ram mandir

6 / 7
राम मंदिराच्या दर्शनासाठी आलेल्या दीड कोटी भाविकांपैकी सुमारे एक लाख भाविक परदेशीही आहेत.

7 / 7
भाविकांना कोणतीही अडचण येऊ नये म्हणून सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत.