3 वर्षात करिअर फ्लॉप, शोबिज सोडलं, हा अभिनेता आज 10,000 कोटीच्या बिझनेसचा मालक

अभिनेता बनण्याच स्वप्न कोण पाहत नाही. यशस्वी अभिनेता-अभिनेत्री बनण्याच स्वप्न डोळयात साठवून मुंबईत दररोज हजारो मुलं-मुली येत असतात. पण पहिली संधी मिळणं इतकं सोप्प नसतं.

| Updated on: Jun 27, 2025 | 4:04 PM
1 / 5
फिल्म इंडस्ट्रीत असे अनेक स्टार्स आहेत, जे काही वर्ष अभिनय करुन शोबिजपासून लांब गेले. यात एक आहे गिरीश कुमार. त्याने 2013 साली डेब्यु केलेला.

2 / 5
3 वर्षानंतर त्याने शोबिजची दुनिया सोडली. पण आजच्या तारखेला गिरीश 10 हजार कोटीच्या बिझनेसचा मालक आहे. वर्ष 2013 मध्ये गिरीश Ramaiya Vastavaiya चित्रपटात दिसलेला.

3 / 5
श्रुती हसनसोबत तो लीड रोलमध्ये असतो. काही चित्रपट केल्यानंतर तो गायब झाला. गिरीश फिल्मी बॅकग्राऊंडशी संबंधित आहे. 2016 साली गिरीश लवशुदा चित्रपटात शेवटचा दिसलेला.

4 / 5
गिरीशने अभिनय सोडून स्वत:चा बिझनेस सुरु केला. कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये पाऊल ठेवलं. आज 10 हजार कोटीचा बिझनेस संभाळत आहे. Tips इंडस्ट्रीजशी तो संबंधित आहे.

5 / 5
वडिल आणि काका रमेश तौरानी सोबत तो हे काम करतो. कंपनीचा COO म्हणजे चीफ ऑपरेटिंग मॅनेजर आहे. गिरीशला आता अभियनात इंटरेस्ट उरलेला नाही. इकोनॉमिक टाइम्सच्या रिपोर्ट्नुसार गिरीशची एकट्याची 2164 कोटीची नेटवर्थ आहे. जी रणबीर कपूर, रणवीर सिंहपेक्षा अनेकपट जास्त आहे.