रामायण चित्रपटाचे टिझर ‘या’ दिवशी येणार, पण ‘या’ ट्विस्टमुळे होणार अनेकांची निराशा!

या चित्रपटाचा पहिला भाग 2026 तर दुसरा भाग 2027 साली प्रदर्शित होणार आहे. हे दोन्ही भाग दिवाळीच्या दरम्यान प्रदर्शित केले जाणार आहेत.

| Edited By: | Updated on: May 02, 2025 | 11:57 PM
1 / 6
नितेश तिवार यांच्या दिग्दर्शनाखाली तयार होत असलेला रामायण हा चित्रपट चांगलाच चर्चेत आहे. हा चित्रपट एकूण दोन भागांत येणार आहे.

नितेश तिवार यांच्या दिग्दर्शनाखाली तयार होत असलेला रामायण हा चित्रपट चांगलाच चर्चेत आहे. हा चित्रपट एकूण दोन भागांत येणार आहे.

2 / 6

या चित्रपटाचा पहिला भाग 2026 तर दुसरा भाग 2027 साली प्रदर्शित होणार आहे. हे दोन्ही भाग दिवाळीच्या दरम्यान प्रदर्शित केले जाणार आहेत.

3 / 6

या चित्रपटात रणबीर कपूर पर्भू रामाच्या भूमिकेत तर सीतामातेच्या भूमिकेत साई पल्लवी दिसणार आहे.

4 / 6

दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार या चित्रपटाची पहिली झलक विश्व ऑडिओ व्हिज्यूअल अँड मनोरंजन संमेलनात दाखवली जाणार आहे. येत्या 2 किंवा 3 मे रोजी ही पहिली झलक पाहायला मिळणार आहे.

5 / 6

सूत्रांच्या माहितीनुसार या चित्रपटात रावणाच्या भूमिकेत केजीएफ चित्रपटातील अभिनेता यश हा असणार आहे.

6 / 6

दरम्यान या चित्रपटात सनी देओल, लाला दत्ता, इंदिरा कृष्णा हे दिग्गज कलाकारही महत्त्वाची भूमिका करताना दिसतील. या इव्हेंटमध्ये चित्रपटाचे टिझर दाखवले जाणार आहे मात्र सर्वसामान्य लोकांसाठी हे टिझर नसेल. ------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us