न्यूज अँकर ते टीव्ही अभिनेत्री, ‘रंग माझा वेगळा’ फेम निकिताची दिलखेचक अदा
न्यूज अँकर ते टीव्ही अभिनेत्री असा अमृता बनेचा प्रवास आहे. (Rang Maza Vegla Nikita Amruta Bane)
1 / 8

स्टार प्रवाहवरील ‘रंग माझा वेगळा’ ही मालिका सध्या चांगलीच चर्चेत आहे.
2 / 8

रंग माझा वेगळा या मालिकेत दीपा, कार्तिक, सौंदर्या इनामदार अशी विविध पात्र घराघरात लोकप्रिय ठरली आहेत.
3 / 8

या मालिकेत निकिताची भूमिका साकारणारी अमृता बने खऱ्या आयुष्यात फार वेगळी दिसते.
4 / 8

न्यूज अँकर ते टीव्ही अभिनेत्री असा अमृता बनेचा प्रवास आहे.
5 / 8

सौंदर्या इनामदार यांची सेक्रेटरी निकिताच्या भूमिकेत अमृता दिसत आहे.
6 / 8

यापूर्वी तिने 'जय जय स्वामी समर्थ' मधील राणी देवयानीचीही भूमिका साकारली होती.
7 / 8

'श्री गुरुदेव दत्त' या मालिकेतील सरस्वतीच्या भूमिकेतून तिने अभिनय क्षेत्राची सुरुवात केली.
8 / 8

अमृताच्या फोटोंना सध्या सोशल मिडियावर चांगली पसंती आहे.
रशियाचे राष्ट्रपती पुतिन यांना कॅमेऱ्याची भीती! उचललं असं पाऊल
अखेर गोकुळ गीतेंनी सस्पेन्स संपवला, नाशिकच्या जागेविषयी सांगून टाकलं!
विरोधीपक्ष मोठ्या तयारीत? ममता बॅनर्जींची सोनिया गांधींसोबत बंद दाराआड
एअरटेलच्या ग्राहकांची बल्ले-बल्ले, 84 दिवसांच्या प्लॅनमध्ये मोठा फायदा
यूट्यूब टिचर खान सरांच्या अटकेविषयी सर्वात मोठी अपडेट, कोर्टाने दिला..
विरोधीपक्ष मोठ्या तयारीत? ममता बॅनर्जींची सोनिया गांधींसोबत बंद दाराआड
यूट्यूब टिचर खान सरांच्या अटकेविषयी सर्वात मोठी अपडेट, कोर्टाने दिला..
राष्ट्रवादीत मोठं घडतंय? राजीनाम्याऐवजी नायकवडींना पवरांनी दिली मोठी..
पुणेकरांनो सावधान! पाणी वाचवा, नाहीतर नळ कोरडे पडतील
4 सिलेंडरनंतर महिलांनी काय करायचं? उरलेले 8 महिने धूरच घ्यायचा का?