
ज्योतिषशास्त्रात शनिदेव सर्वात धीम्या गतीने गोचर करणारा ग्रह आहे. अडीच वर्षानंतर शनिदेव एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो. त्यात वक्री, मार्गस्थ आणि अस्त-उदय या घडामोडी महत्त्वाच्या ठरतात. यामुळे राशीचक्रावर परिणाम दिसून येतो.

शनिदेव 17 जून 2023 पासून कुंभ राशीत वक्री अवस्थेत आहेत. आता शनिदेव 4 नोव्हेंबर 2023 वक्री अवस्थेतून मार्गस्थ होणार आहेत. यामुळे काही राशींना जबरदस्त फायदा होणार आहे. चार राशीच्या जातकांची नशिबाची दारं खुली होणार आहेत.

वृषभ : शनि या राशीच्या कर्मभावात शनिदेव मार्गस्थ होणार आहेत. त्यामुळे करिअर आणि नोकरीच्या ठिकाणी अपेक्षित लाभ मिळेल. आत्मविश्वास वाढेल आणि नवीन योजना राबवाल.

शनिदेव

जोतिषशास्त्र

कुंभ : शनिची उत्तम साथ मिळेल कारण याच राशीत शनि मार्गस्थ होणार आहे. लग्न भाव असल्याने आत्मविश्वासात कमालीची वाढ होईल. काही कामं झटपट पूर्ण कराल. तसेच चांगला मोबदला मिळेल. (वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)