आयुष्यात कधीच कोणाला मागू नका या तीन वस्तू, नाहीतर आयुष्याची लागेल वाट!

रोजच्या व्यवहारात आपण अनेकदा काही गोष्टी शेजाऱ्यांकडून किंवा अन्य कोणाकडून सहज मागतो. आपल्याला या वस्तूंची कमतरता भासली की तात्पुरते काम व्हावे म्हणून आपण काही गोष्टी मागतो पण त्याचा आपल्यावर फार मोठा परिणाम होतो. म्हणूनच ज्योतिषशास्त्र आणि वास्तूशास्त्रानुसार काही गोष्टी कधीच कुणाला मागू नये असे सांगितलेले आहे.

| Updated on: Aug 05, 2025 | 12:48 AM
1 / 5
रोजच्या व्यवहारात आपण अनेकदा काही गोष्टी शेजाऱ्यांकडून किंवा अन्य कोणाकडून सहज मागतो. आपल्याला या वस्तूंची कमतरता भासली की तात्पुरते काम व्हावे म्हणून आपण काही गोष्टी मागतो पण त्याचा आपल्यावर फार मोठा परिणाम होतो. म्हणूनच ज्योतिषशास्त्र आणि वास्तूशास्त्रात काही गोष्टी कधीच कुणाला मागू नये असे सांगितलेले आहे.

2 / 5
प्रामुख्याने पाच गोष्टी कधीच कोणाला मागू नयेत असे ज्योतिषशास्त्रात सांगितलेले आहे. दही ही यातील पहिली वस्तू आहे. दही ही रोजच्या जेवणात वापरली जाणारी वस्तू आहे. आपल्याकडचे दही संपल्यावर आपण ते शेजाऱ्यांना मागतो. मात्र असे केल्यास घरात वाईट दिवस येतात.  यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा येते.

3 / 5
दुसरी वस्तू ही मीठ आहे. मीठ कधीच कोणाला मागू नये. कारण तुमच्याकडचे मीठ संपलेले असताना ते तुम्ही दुसऱ्यांना मागितले तर शनीदोष वाढतो. त्यामुळे आर्थिक टंचाई, आरोग्यविषयक समस्या येऊ शकतात. कर्ज वाढू शकते. पैसे न देता मीठ घेतल्यास शनीदेव नाराज होऊ शकतात. त्यामुळे तुमच्या अडचणी वाढू शकतात.

4 / 5
आयुष्यात कधीच कोणालाही आगपेटी मागू नका. कारण आगपेटीचा संबंध हा अग्नीतत्त्वाशी येतो. वास्तूशास्त्रानुसार अग्नीतत्त्व घरात ऊर्जा घेऊन आणि शक्तीचे प्रतिनिधीत्त्व करते. आगपेटी उधारीवर घेणे म्हणजे भांडण, राग, तणाव याला आमंत्रण मिळते. घरातील सौहार्द बिघडते. घरातील सदस्यांची भांडणे होतात. रुसवा-फुगवा वाढतो.

5 / 5
Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. तसेच आम्ही कोणताही दावा करत नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.