Numerology 2024 : अंकशास्त्राचं गणित 15 फेब्रुवारी रोजी कसं असेल? जाणून घ्या शुभ अंक आणि शुभ रंग

Numerology 2024 : अंकशास्त्रात प्रत्येक अंकांचं महत्त्व सांगितलं गेलं आहे. जन्म तारखेनुसार मूलांक आणि भाग्यांक काढला जातो. मूलांकाच्या आधारे तुमचा दिवस कसा असेल ते जाणून घ्या.

| Updated on: Feb 14, 2024 | 7:07 PM
1 / 10
अंकशास्त्रात मूलांक आणि भाग्यांकाद्वारे लकी नंबर आणि शुभ रंग ठरवला जातो. 1- सूर्य, 2- चंद्र, 3- गुरु, 4- राहु, 5 – बुध, 6 – शुक्र, 7 – केतु, 8- शनि आणि 9 या अंकावर मंगळाचं अधिपत्य आहे. मुलांक ही तुमची जन्म तारीख असते. 1, 10, 28 ही जन्मतारीख असेल तर 1+0 , 2+8 असं करत मुलांक 1 येईल.

2 / 10
जीवनाच्या एका टप्प्यावर तुम्हाला महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागतात. तो दिवस उजाडला आहे असं समजा आणि पुढच्या वाटचालीसाठी लागा. कारण आत्मविश्वासाने पुढे जाणं गरजेचं आहे. शुभ अंक 4 आणि शुभ रंग केसरी राहील.

3 / 10
आजचा दिवस खूपच अडचणीचा राहील. काही गोष्टी टाळणं कठीण आहे. त्यामुळे आर्थिक नुकसान होईल. पण एक लक्षात ठेवा होणाऱ्या गोष्टी टाळता येत नाही. शुभ अंक 2 आणि शुभ रंग पांढरा राहील.

4 / 10
आपण गेल्या अनेक दिवसांपासून एखाद्या गोष्टीसाठी मेहनत घेत असतो. पण अपेक्षित यश काही हाती लागत नाही. त्यामुळे हतबल होतो. पण काळजी घ्या. शुभ अंक 7 आणि शुभ रंग गुलाबी राहील.

5 / 10
विस्कटलेली आर्थिक घडी बसवण्यासाठी आजचा दिवस बरा आहे. काही आर्थिक गणितं सुटतील. त्यामुळे थोडेफार पैसे हातात वाचतील. शुभ अंक 3 आणि शुभ रंग पिवळा राहील.

6 / 10
आजचा दिवस भेटीगाठी घेण्याचा राहील. काही कामं मार्गी लागतील. नवीन ओळखींचा फायदा भविष्यात होईल. काही कामं दृष्टीक्षेपात येतील. शुभ अंक 6 आणि शुभ रंग लाल राहील.

7 / 10
आई वडिलांच्या तब्येतीची काळजी घ्या. वयोमानानुसार काही अडचणी येतील. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपचार करा. लांबचा प्रवास शक्यतो टाळा. शुभ अंक 5 आणि शुभ रंग निळा राहील.

8 / 10
आपल्यासाठी मदतीला कोण येईल या भ्रमात राहू नका. आपली कामं आपल्यालाच करावी लागतात. शेवटी नशिबात जे काही आहे ते होईल. शुभ अंक 6 आणि शुभ रंग पिवळा राहील.

9 / 10
शक्तिपेक्षा युक्ती श्रेष्ठ हे लक्षात ठेवा. प्रत्येक वेळी आपण दमदाटी करून कामं करून घेऊ शकत नाहीत. काही कामांसाठी गोड बोलावं लागेल. शुभ अंक 8 आणि शुभ रंग हिरवा राहील.

10 / 10
अंथरून पाहून पाय पसरा अशी म्हण प्रचलीत आहे, ती तंतोतंत लागू होईल. आपण किती पैसे कमवतो आणि किती खर्च करतो याचं नियोजन करा. कारण पैसा चंचल आहे. तो टिकत नाही. शुभ अंक 18 आणि शुभ रंग सोनेरी राहील. (वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)