कुबेराचे या 4 राशींवर विशेष प्रेम, होतात एवढे श्रीमंत की…तुम्ही आहात का नशीबवान?

कुबेराचे या तीन राशींवर फार प्रेम असते. त्यामुळे या तीन राशींच्या लोकांवर पैशांची बरसात होते, असे म्हटले जाते.

| Updated on: Jul 02, 2025 | 8:33 PM
1 / 6
यक्षांचा राजा कुबेर देवाला काही राशी फारच प्रिय आहेत. या राशींच्या लोकांवर कुबेर देव फारच कृपा करतो, असे म्हटले जाते. म्हणूनच या चार राशींच्या लोकांना यश फार लवकर मिळतं तसेच ते लवकर श्रीमंत होतात, असे सांगितले जाते.

2 / 6
वृषभ राशी असणाऱ्या लोकांवर कुबेराची कृपादृष्टी असते. कुबेराला वृषभ राशी प्रिय आहे. म्हणूनच हे लोक प्रत्येक क्षेत्रात यशस्वी होतात, असे बोलले जाते. त्यांना आयुष्यात सर्व भौतिक सुख प्राप्त होतात, असे सांगितले जाते.

3 / 6
कुबेराला कर्क राशीदेखील तेवढीच प्रिय आहे. कुबेराच्या कृपेने कर्क राशीच्या लोकांना धन, समृद्धी मिळते. या राशीचे लोक आपल्या कुटुंबीयांप्रती भावूक असतात. समाजात कर्क राशीच्या लोकांचा वेगळा सन्मान असतो.

4 / 6
कुबेराला तुळ राशीही प्रिय आहे. तुळ राशी असणाऱ्यांवर कुबेर आपली कृपादृष्टी दाखवतो. त्यामुळेच तुळ राशीचे लोक एखादं काम हातात घेतल्यावर ते पूर्ण केल्याशिवाय सोडत नाहीत.

5 / 6
धनू राशी ही कुबेराच्या प्रिय राशींपैकी एक आहे. या राशीवर कुबेराची विशेष कृपा असते. या राशींचे लोक जास्त मेहनत घेतात. त्यामुळे त्यांना लवकर यश मिळते. या राशीचे लोक पुढच्या कित्येक पिढ्यांसाठी पुरेल एवढी संपत्ती कमावतात, असे म्हटले जाते.

6 / 6
Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.