AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rashmika Vijay Wedding Reception : रश्मिका-विजयच्या रिसेप्शनचे Inside फोटोज

Rashmika Vijay Wedding Reception : रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडाच्या रिसेप्शनला फिल्म इंडस्ट्रतले अनेक मोठे स्टार्स उपस्थित होते. रिसेप्शन हैदराबादमध्ये होतं. तिथले काही फोटो समोर आलेत.

| Updated on: Mar 05, 2026 | 3:45 PM
Share
Rashmika Vijay Wedding Reception : साऊथ सिनेमातील  पॉपुलर स्टार  विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदाना आता कायमसाठी एकमेकाचे झाले आहेत. 26 फेब्रुवारीला दोघांनी उदयपूरमध्ये लग्न केलं. त्यानंतर दोघांची चर्चा आहे.

1 / 5
 4 मार्चला दोघांनी हैदराबादमध्ये एक वेडिंग रिसेप्शन ठेवलं होतं. त्यासाठी त्यांनी खास पाहुण्यांना निमंत्रित केलेलं. रिसेप्शन पार्टीमध्ये साऊथ पासून  बॉलीवूडपर्यंत अनेक स्टार्स सहभागी झाले.

4 मार्चला दोघांनी हैदराबादमध्ये एक वेडिंग रिसेप्शन ठेवलं होतं. त्यासाठी त्यांनी खास पाहुण्यांना निमंत्रित केलेलं. रिसेप्शन पार्टीमध्ये साऊथ पासून बॉलीवूडपर्यंत अनेक स्टार्स सहभागी झाले.

2 / 5
लग्नानंतर रश्मिका आणि विजय दोघांची चर्चा आहे. सतत दोघांचे फोटोज आणि व्हिडिओ समोर येत आहेत. आता सोशल मीडियावर त्यांच्या रिसेप्शनचे फोटो आहेत. दोघांची जोडी फॅन्सना खूप आवडलीय.

लग्नानंतर रश्मिका आणि विजय दोघांची चर्चा आहे. सतत दोघांचे फोटोज आणि व्हिडिओ समोर येत आहेत. आता सोशल मीडियावर त्यांच्या रिसेप्शनचे फोटो आहेत. दोघांची जोडी फॅन्सना खूप आवडलीय.

3 / 5
अल्लू अर्जन, कृती सेनन, करण जौहर, मृणाल ठाकुर, राम चरण, चिरंजीवी, नागार्जुन, नागा चैतन्य, दग्गुबती वेंकटेश दोघे रिसेप्शनला आलेले.  सर्वांनी रश्मिका-विजय सोबत फोटो काढले.

अल्लू अर्जन, कृती सेनन, करण जौहर, मृणाल ठाकुर, राम चरण, चिरंजीवी, नागार्जुन, नागा चैतन्य, दग्गुबती वेंकटेश दोघे रिसेप्शनला आलेले. सर्वांनी रश्मिका-विजय सोबत फोटो काढले.

4 / 5
रश्मिका आणि विजय दोघेही फिल्म इंडस्ट्रीतील मोठं नाव आहे.  दोघांची तगडी फॅन फॉलोइंग आहे. दोघांनी अनेक मोठे फिल्ममेकर्स आणि अभिनेत्यांसोबत काम केलं आहे.

रश्मिका आणि विजय दोघेही फिल्म इंडस्ट्रीतील मोठं नाव आहे. दोघांची तगडी फॅन फॉलोइंग आहे. दोघांनी अनेक मोठे फिल्ममेकर्स आणि अभिनेत्यांसोबत काम केलं आहे.

5 / 5
Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...