

आज रवीना बॉलिवूडमध्ये सक्रिय नसली तरी, कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. आता देखील अभिनेत्री खास फोटोंमुळे चर्चेत आली आहे.

आता देखील रवीनाने लाल ड्रेसमध्ये फोटो पोस्ट केले आहेत. सध्या सर्वत्र रवीना हिच्या फोटोंची चर्चा रंगली आहे. चाहत्यांना देखील अभिनेत्रीचा लूक आवडला आहे.

वयाच्या 49 व्या वर्षी देखील रवीना चाहत्यांना फॅशन गोल्स देताना दिसते. वेस्टर्न आणि पारंपरिक ड्रेसमध्ये रवीना हिचं सौंदर्य कायम फुलून दिसतं.

रवीना कायम सोशल मीडियावर सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून अभिनेत्री कायम चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते.