300 पदांसाठी मोठी भरती, थेट करा अर्ज आणि मिळवा हक्काची नोकरी

नोकरीच्या शोधात असाल तर ही मोठी बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची आहे. विशेष म्हणजे विविध पदांसाठी भरती प्रक्रिया पार पडत आहे. उशीर न करता या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांनी अर्ज हे दाखल करावेत. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी ही मोठी संधी आहे.

| Updated on: Dec 18, 2023 | 12:52 PM
1 / 5
युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेडमध्ये बंपर भरती प्रक्रिया सुरू आहे. विशेष म्हणजे ही भरती प्रक्रिया तब्बल 300 पदांसाठी पार पडत आहे.

2 / 5
या भरती प्रक्रियेसाठी उमेदवाराला फक्त आणि फक्त ऑनलाईन पद्धतीनेच अर्ज करता येणार आहे. मग उशीर न करता या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करा.

3 / 5
या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी आपल्याला uiic.co.in.या साईटला भेट द्यावी लागेल. याच साईटवर तुम्हाला या भरती प्रक्रियेबद्दलची सर्व माहिती मिळेल.

4 / 5
6 जानेवारी 2024 पर्यंत तुम्ही या भरती प्रक्रियेसाठी आरामात अर्ज करू शकता. या भरती प्रक्रियेसाठी उमेदवाराला 1000  रूपये फिस ही भरावी लागणार आहे.

5 / 5
21 ते 30 वयातील व्यक्ती या भरती प्रक्रियेसाठी आरामात अर्ज करू शकतात. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी ही मोठी संधी आहे.