बॉस असावा तर असा, कर्मचाऱ्यास दिले 1500 कोटींचे घर

मुकेश अंबानी यांनी मनोज मोदी यांना दिलेले घर मुंबईतील नेपियन सी रोडवर बांधले आहे. नेपियन सी रोड हा मुंबईचा सर्वाग पॉश एरिया आहे. ही इमारत 1.7 लाख स्क्वेअर फूट क्षेत्रात पसरलेली आहे.

| Updated on: Apr 27, 2023 | 1:10 PM
1 / 5
देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी पुन्हा चर्चेत आले आहे. त्यांनी आपल्या कर्मचाऱ्यास 1500 कोटींचे घर भेट म्हणून दिले आहे.

2 / 5
मुकेश अंबानी यांनी मनोज मोदी या कर्मचाऱ्यास घर दिले आहे. मनोज मोदी हे मुकेश अंबानी यांचे सर्वात विश्वासू सहकारी आहे. मुकेश अंबानींचे वडील धीरूभाई अंबानी रिलायन्सचे नेतृत्व करत होते तेव्हापासून ते रिलायन्सचे कर्मचारी आहेत.

3 / 5
मुकेश अंबानी आहे मनोज मोदी वर्गमित्र आहेत. कॉलेजमध्ये दोघेही एकत्र शिकले आहेत. मुंबई विद्यापीठाच्या केमिकल टेक्नॉलॉजी विभागात कॉलेजच्या दिवसांपासून दोघांची मैत्री आहे.

4 / 5
मुकेश अंबानी यांनी मनोज मोदी यांना दिलेले घर मुंबईतील नेपियन सी रोडवर बांधले आहे. नेपियन सी रोड हा मुंबईचा सर्वाग पॉश एरिया आहे. ही इमारत 1.7 लाख स्क्वेअर फूट क्षेत्रात पसरलेली आहे. प्रीमियम ठिकाणी ही 22 मजली इमारत बांधली आहे. घराचा प्रत्येक मजला 8000 स्क्वेअर फूटमध्ये पसरलेला आहे.

5 / 5