7 वर्षांनी दार उघडलं, समोरचं दृश्य पाहून घरमालक हादरला; भाडेकरूने काय कांड केला?

भाड्याने दिलेल्या घराचा दरवाजा उघडताच एक धक्कादायक बाब समोर आली आहे. घरमालकाला समोरचे दृश्य पाहून आश्चर्याचा धक्का बसला आहे.

| Updated on: Jul 16, 2025 | 4:45 PM
1 / 5
भाड्याने राहण्यासाठी घर दिले की त्या घराची काय अवस्था होईल हे सांगता येत नाही. अनेकदा भाडेकरून त्या घराची आपलं स्वत:चं घर म्हणून काळजी घेत नाहीत. सध्या याचीच प्रचिती देणारा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. भाड्याने दिलेल्या घराचा दरवाजा खोलताच घरमालकाला चकित करून टाकणारे दृश्य दिसले आहे.

2 / 5
मिळालेल्या माहितीनुसार ही घटना ब्रिटनमधील नुनिटन येथील आहे. येथे 58 वर्षीय सँड्रा आणि त्यांचे 70 वर्षीय पती क्रिस यांनी 2018 साली आपले दोन बेडरूम असेलेले घर जुन्या मित्राला भाड्याने राहण्यासाठी दिले होते. त्या काळात त्यांचा मित्र कठीण काळातून जात होता. हा मित्र तेव्हा टेंटमध्ये राहायचा. त्यामुळेच दया आल्याने फक्त 3 हजार रुपये भाडे घेऊन या दोघांनी त्यांच्या मित्राला हे घर भाड्यान दिले होते. मात्र सात वर्षांनी जे समोर आलं, ते पाहून सँड्रा आणि क्रिस यांना धक्काच बसला आहे.

3 / 5
जानेवारी महिन्यात भाडेकरूने घर रिकामे केले. ख्रिस आणि सँड्रा यांना त्या घराची चावी जून महिन्यात मिळाली. या दोघांनीही हे घर उघडले तेव्हा समोरचे दृश्य पाहून त्यांना धक्काच बसला. या घरात हजारो बियरच्या बॉटल्स होत्या. तसेच काही बॉटल्समध्ये तर लघवी केलेली होती. (सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य- मेटा एआय)

4 / 5
घराच्या फरशीवर खूप घाण झालेली होती. जागोजागी बिअरच्या खाली बॉटल्स होत्या. तसेच काही ठिकाणी तर मानवी विष्ठाही होत्या. दरवाजा, फरशी, फर्निचर, बाथरूम, किचकर तर पूर्णपणे खराब झालेले होते. प्राथमिक अंदाजानुसार त्या घरात तब्बल 7 हजार बिअरच्या रिकाम्या बॉटल्स ठेवून दिलेल्या होत्या. (सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य- मेटा एआय)

5 / 5
दरम्यान, कठीण काळात मित्राला मदत म्हणून या दाम्पत्याने त्यांचे घर भाड्याने दिले होते. प्रत्यक्ष मात्र त्यांच्यासोबत फार वाईट घडलं आहे. मित्राने त्या घराची पूर्ण दुर्दशा करून टाकली आहे. आता आमची चूक झाली, असे म्हणत हे दाम्पत्य पश्चात्ताप करत बसले आहे. (सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य- मेटा एआय)