Rhea Chakraborty: रिया चक्रवर्तीचा ‘हॉट’ अंदाज; फोटोवर कमेंट्सचा वर्षाव

रिया चक्रवर्ती पुन्हा एकदा सोशल मीडियावर सक्रिय; पोस्ट केले बोल्ड फोटो

| Edited By: | Updated on: Sep 22, 2022 | 6:08 PM
1 / 5
अभिनेत्री रिया चक्रवर्तीने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर काही नवीन फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोमध्ये रियाचा ग्लॅमरस आणि बोल्ड अंदाज पहायला मिळत आहे. रिया सोशल मीडियावर पुन्हा सक्रिय झाली आहे.

2 / 5
रिया चक्रवर्तीचा हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. पोस्ट केल्यानंतर तासाभरात त्याला 26 हजारांहून अधिक लाईक्स आणि 325 हून अधिक कमेंट्स आल्या आहेत. या फोटोत ती खूपच सुंदर दिसत आहे.

3 / 5
या फोटोंवर चाहत्यांकडून कमेंट्सचा वर्षाव होत आहे. अनेकांनी त्यावर हृदयाचे इमोजी पोस्ट केले आहेत. अभिने६ी फातिमा सना शेखनेही कमेंटमध्ये हृदयाचा इमोजी पोस्ट केला आहे.

4 / 5
रिया चक्रवर्तीचे इंस्टाग्रामवर 30 लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्या प्रकरणात तिचं नाव समोर आलं होतं. तिच्यावर अनेक आरोप झाले होते.

5 / 5
रिया चक्रवर्ती 'चेहरे' या चित्रपटात दिसली होती. या चित्रपटात अमिताभ बच्चन आणि इमरान हाश्मी यांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या होत्या. मात्र हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरला.