Photo : रिंकू राजगुरुच्या दिलखेचक अदा, पाहा फोटो

सैराट फेम अभिनेत्री रिंकू राजगुरू सध्या सोशल मीडियावर तिचे नवनवीन फोटो शेअर करत आहे. (Rinku Rajguru's amazing photoshoot)

| Updated on: Feb 12, 2021 | 2:47 PM
1 / 5
सैराट फेम अभिनेत्री रिंकू राजगुरू सध्या सोशल मीडियावर तिचे नवनवीन फोटो शेअर करत आहे.

2 / 5
रिंकू राजगुरुला सैराट चित्रपटातून प्रचंड फेम मिळालं होतं, सैराटच्या आर्चीवर जगभरातील प्रेक्षकांनी भरपूर प्रेम केलं.

3 / 5
आता तिनं पांढऱ्या क्रॉप टी-शर्टमध्ये काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.

4 / 5
रिंकूचा हा बोल्ड अंदाज तिच्या चाहत्यांना चांगलाच पसंतीस आला आहे.

5 / 5
अभिनेते अमिताभ बच्चन हे सुद्धा या चित्रपटा महत्त्वाच्या भूमिकेत झळकतील. त्यामुळे रिंकूसाठी हा चित्रपट प्रचंड महत्त्वाचा ठरणार आहे.