Photo : महाराष्ट्राच्या आर्चीचा घुमर लूक, पाहा फोटो

| Updated on: Feb 22, 2021 | 4:09 PM

सैराट चित्रटातून महाराष्ट्रातील प्रत्येक घरात पोहोचलेली आर्ची म्हणजेच अभिनेत्री रिंकू राजगुरू सध्या सोशल मीडियावर आपला जलवा दाखवतेय. (Rinku Rajguru's Banjara look)

1 / 5
सैराट चित्रटातून महाराष्ट्रातील प्रत्येक घरात पोहोचलेली आर्ची म्हणजेच अभिनेत्री रिंकू राजगुरू सध्या सोशल मीडियावर आपला जलवा दाखवतेय.

2 / 5
नवनवीन लूकमध्ये ती सध्या फोटोशूट करतेय. आता नुकतंच तिनं शिवजयंती निमित्त फोटोशूट केलं होतं.

3 / 5
आता तिनं मस्त बंजारा लूकमध्ये फोटोशूट करत फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

4 / 5
‘always,always..be your own kind of beautiful?♥️?’असं सुंदर कॅप्शन देत रिंकूनं हे फोटो शेअर केले आहेत.

5 / 5
या हटके लूकमध्ये ती सुंदर दिसतेय. सोबतच तिला या नव्या अंदाजात बघून चाहतेही थक्क झाले आहेत.