Photo : शिवजयंती निमित्त रिंकू राजगुरुचा खास साज, पाहा फोटो

आता रिंकुनं शिवजयंतीचं निमित्त साधत मराठमोळ्या अंदाजात एक फोटोशूट केलं आहे. (Rinku Rajguru's Special photoshoot for Shivjayanti)

| Updated on: Feb 19, 2021 | 4:15 PM
1 / 5
सैराट चित्रटातून महाराष्ट्रातील प्रत्येक घरात पोहोचलेली आर्ची म्हणजेच अभिनेत्री रिंकू राजगुरू सध्या सोशल मीडियावर आपला जलवा दाखवतेय.

2 / 5
नवनवीन फोटोशूट करत ती चाहत्यांसाठी सोशल मीडियावर शेअर करते.

3 / 5
आता तिनं शिवजयंतीचं निमित्त साधत मराठमोळ्या अंदाजात एक फोटोशूट केलं आहे.

4 / 5
नऊवारी, नाकात नथ, भरगच्च ज्वेलरी, आणि कपाळावर चंद्राची कोर. या लूकमध्ये आर्ची कमालीची सुंदर दिसतेय.

5 / 5
‘जय भवानी!!जय शिवाजी!!जय जिजाऊ!!’ असं कॅप्शन देत तिनं हे फोटो शेअर केले आहेत.