सर्वांनाच परवडणारी रॉयल इनफिल्ड, किंमत फक्त…दमदार फिचर्स असलेल्या बाईकची तुफान चर्चा!

रॉयल इनफिल्ड ही गाडी प्रत्येकालाच हवीहवीशी वाटते. या बाईकवर फिरून प्रत्येकालाच लाँग ड्राईव्हवर जावेसे वाटते. आता सर्वांनाच परडवणारी रॉयल इनफिल्डची एक दमदार बाईक चर्चेत आली आहे.

| Updated on: Feb 05, 2026 | 7:52 PM
1 / 5
रॉयल इनफिल्ड ही जवळजवळ प्रत्येक तरुणाची आवडती दुकाची आहे. ही बाईक घेऊन प्रत्येकालाच लाँग ड्राईव्हवर जायला आवडते. म्हणूनच आजही ही दुचाकी अनेकांची ड्रिम बाईक आहे.

2 / 5
ही बाईक अनेकांच्या आवडीची असली तरीही तिची किंमत मात्र सामान्यांना परवडणारी आहे. तुम्ही चांगली रॉयल इनफिल्ड बाईक घ्यायचे ठरवल्यास त्याच किमतीत तुम्हाला चक्क एक कार मिळू शकते. त्यामुळेच या बाईकवर फिरण्याचे अनेक तरुणांचे स्वप्न अजूनही पूर्ण झालेले नाही.

3 / 5
परंतु रॉयल इनफिल्डचा एक सर्वात स्वस्त व्हेरियंट आहे. या व्हेरियंटची एक्स शोर रूम किंमत फक्त 1.93 लाख रुपये आहे. या व्हेरियंटचे नाव रॉयल इनफिल्ड क्लासिक 350 असे आहे. वेगवेगळ्या शहरांत वेगवेगळा कर आणि विमा यामुळे या बाईकची किंमत वेगवेगळ्या राज्यात बदलते.

4 / 5
सामान्यत: सर्व कर आणि विमा मिळून ही बाईक 2.05 लाख ते 2.15 लाख रुपयांपर्यंत मिळते. या बाईकमध्ये  349 सीसीचे दमदार इंजिन आहे. रॉयल इनफिल्डच्या इतर महागड्या व्हेरियंटमध्येही हेच इंजिन असते. त्यामुळे परफॉर्मन्समध्ये कुठेही तडजोड होत नाही.

5 / 5
रॉयल इनफिल्डचे हे सर्वात स्वस्त व्हेरियंट असले तरीही या बाईकमध्ये तुम्हाला ड्यूएल चॅऐनेल ABS मिळते. तसेच चाकांना डिस्क ब्रेक आहेत. त्यामुळे या बाईकामध्ये सेफ्टी फिचर्ससुद्धा एकदम जबरदस्त आहेत.