सरकारी नोकरी करण्याची मोठी संधी, विविध पदांसाठी भरती सुरू, लगेचच करा अर्ज

जर तुम्ही देखील सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर ही मोठी संधी तुमच्यासाठी आहे. विशेष म्हणजे विविध पदांसाठी ही भरती प्रक्रिया सुरू आहे. इच्छुकांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी ही सुवर्णसंधीच म्हणावी लागेल.

| Updated on: Jan 17, 2024 | 2:50 PM
1 / 5
राजस्थान लोकसेवा आयोगाकडून भरती प्रक्रिया राबवली जातंय. विशेष म्हणजे बंपर भरती सुरू आहे. इच्छुकांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत.

राजस्थान लोकसेवा आयोगाकडून भरती प्रक्रिया राबवली जातंय. विशेष म्हणजे बंपर भरती सुरू आहे. इच्छुकांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत.

2 / 5

rpsc.rajasthan.gov.in साईटवर जाऊन उमेदवारांनी लगेचच या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत. 21 फेब्रुवारी 2024 ही या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

3 / 5

एकून 200 पदांसाठी ही भरती प्रक्रिया सुरू आहे. ही भरती प्रक्रिया विविध पदांसाठी होत असल्याने शिक्षणाची अट देखील पदानुसार असणार आहे.

4 / 5

या भरती प्रक्रियेसाठी शिक्षणाची अट ही ठेवण्यात आलीये. 21 ते 40 वयाचे उमेदवार या भरती प्रक्रियेसाठी आरामात अर्ज हे करू शकतात. ही मोठी संधी आहे.

5 / 5

या भरती प्रक्रियेसाठी 600 रूपये फिस ही भरावी लागणार आहे. इच्छुकांनी लगेचच या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत. rpsc.rajasthan.gov.in वर जाऊन अर्ज करा.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us