
सौरव गांगुली यांची लेक झगमगत्या विश्वापासून दूर असते. सौरव गांगुली यांची मुलगी सना गांगुली हिला क्रिकेट किंवा बॉलिवूडमध्ये करियर करता आलं असतं. पण सना नोकरी करुन गडगंज पैसा कमावते.

सना गांगुली हिचं स्टार्टिंग पॅकेज 30 लाख रुपये होतं असं देखील अनेकदा समोर आलं आहे. सध्या सर्वत्र सौरव गांगुली यांची लेक सना गांगुली हिची चर्चा रंगली आहे.

सना हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, सना ही आई डोना गांगुली यांच्याप्रमाणे शास्त्रीय नृत्याचं प्रशिक्षण घेतलं नाही. पण सना शास्त्रीय नृत्य शिकली आहे. सना हिने अनेकदा स्टेजवर तिची कला सादर देखील केली आहे.

सारा तेंडुकर हिने शालेय शिक्षण मुंबई येथील धीरुभाई अंबानी शाळेतून पूर्ण केलं आहे. तर साराने तिचं पदवीचं शिक्षण लंडन येथून पूर्ण केलं आहे.

साराने युनिव्हरसीटी कॉलेज ऑफ लंडन येथून शिक्षण पूर्ण केलं आहे. साराने वैद्यकीय शिक्षण घेतलं आहे. सारा सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. शिवाय सारा बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याची देखील चर्चा रंगली आहे.