Photo : सई ताम्हणकरचा हटके अंदाज, पाहा फोटो

अभिनेत्री सई ताम्हणकर मराठी चित्रपटसृष्टीत बोल्ड आणि बिनधास्त व्यक्तिमत्वासाठी ओळखली जाते. (Sai Tamhankar's Beautiful look, see photo)

VN | Updated on: Dec 06, 2020 | 1:02 PM
1 / 5
अभिनेत्री सई ताम्हणकर मराठी चित्रपटसृष्टीत बोल्ड आणि बिनधास्त व्यक्तिमत्वासाठी ओळखली जाते.

अभिनेत्री सई ताम्हणकर मराठी चित्रपटसृष्टीत बोल्ड आणि बिनधास्त व्यक्तिमत्वासाठी ओळखली जाते.

2 / 5

ती नेहमी काही तरी हटके करण्याचा प्रयत्न करत असते. आता तिनं हे हटके फोटोशूट केलं आहे.

3 / 5

'घरी रंगकाम चालू होतं , तशीच आले shoot ला !' असं मजेशीर कॅप्शनही तिनं या फोटोला दिलं आहे.

4 / 5

सईचा हा हटके अंदाज तिच्या चाहत्यांना प्रचंड आवडलेला दिसतोय.

5 / 5

सईचे हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच धुमाकूळ घालत आहेत.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us