सलीम खान यांची प्रकृती कशी? रुग्णालायत भेटायला पोहोचलेल्या संजय दत्त, जावेद अख्तरांच्या चेहऱ्यावर निराश

बॉलिवूडचे दिग्गज लेखक सलीम खान यांनी मंगळवारी लीलावती रुग्णालयात दाखल केलं असून, त्यांची प्रकृती नाजूक असल्याची माहिती मिळत आहे. सलीम खान यांच्यावर शस्त्रक्रिया होणार असल्याची देखील माहिती समोर येत आहे. सलीम खान 90 वर्षांचे आहेत. सलीम खान रुग्णालयात आहेत कळताच अनेक सेलिब्रिटी आणि कुटुंबातील सदस्य त्यांना भेटण्यासाठी रुग्णालायत पोहोचले. अशात त्यांच्या चेहऱ्यांवर निराशा दिसून आली..

| Updated on: Feb 18, 2026 | 9:46 AM
1 / 6
अभिनेत्री मलायका अरोरा हिची बहीण अमृता अरोरा देखील कठीण काळात खान कुटुंबियांसोबत आहे. मंगळवारी अमृता, सलीम खान यांना भेटण्यासाठी रुग्णालयात पोहोचली होती...

2 / 6
सलीम खान आणि जावेद अख्तर यांचा दोस्ताना कोणापासून लपलेला नाही. दोघांनी अनेक सिनेमांसाठी एकत्र काम केलं आहे. अशात मित्र रुग्णालयात असल्याची मिळाल्यानंतर अख्तर रुग्णालयात पोहोचले... त्यांनी लीलावती रुग्णालयाबाहेर स्पॉट करण्यात आलं.

3 / 6
सलीम खान यांना भेटण्यासाठी पहिल्या पत्नी सलमा खान आणि दुसऱ्या पत्नी हेलम एकत्र पोहोचल्या... दोघींचे फोटो देखील समोर आले आहेत.  संपूर्ण खान कुटुंब सलीम खान यांना भेटण्यासाठी लीलावती रुग्णालयात पोहोचले होते.

4 / 6
सलमान खान त्याच्या वडीलांवर प्रचंड प्रेम करतो... रिपोर्टनुसार, वडील रुग्णालयात दाखल झाल्याचं कळताच सलमान खान सर्व काम सोडून रुग्णालयात पोहोचला. सकाळ आणि संध्याकाळी सलमान खान रुग्णालयात येत आहे.

5 / 6
अभिनेता संजय दत्त, सलमान खान याला छोटा भाऊ मानतो. अशात सलीम खान यांना रुग्णालयात दाखल केलंय अशी माहिती मिळाल्यानंतर संजूबाबा रुग्णालयात पोहोचला तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर निराशा दिसली.

6 / 6
अभिनेता अरबाज खान  आणि शूरा खान देखील वडील सलमान खान यांना भेटण्यासाठी रुग्णालयात पोहचली होती. शूरा हिने चेहऱ्यावर  मास्क  लावला होता आणि दोघांच्या चेहऱ्यावर देखील निराशा होती.