Salman Khan : संपूर्ण देशाला उत्तर मिळालंच, सलमाननं लग्न का केलं नाही? 5 कारणं समोर!

सलमान खानने लग्न का केले नाही, असे नेहमी विचारले जाते. आता मात्र त्यानेच थट्टा-मस्करीत लग्न न करण्याची वेगवेगळी कारणं सांगितली आहेत.

| Updated on: Jun 22, 2025 | 9:41 PM
1 / 6
सलमान खानने आतापर्यंत लग्न का केलेलं नाही, असा प्रश्न अनेकांना पडतो. आता मात्र त्याने लग्न न करण्याची खरी पाच कारणं समोर आली आहेत. खुद्द सलमान खाननेच याबाबत सांगितले आहे.

सलमान खानने आतापर्यंत लग्न का केलेलं नाही, असा प्रश्न अनेकांना पडतो. आता मात्र त्याने लग्न न करण्याची खरी पाच कारणं समोर आली आहेत. खुद्द सलमान खाननेच याबाबत सांगितले आहे.

2 / 6

सलमान खानने कॉमेडियन कपिल शर्माच्या तिसऱ्या सिझनच्या पहिल्या एपिसोडमध्ये हजेरी लावली होती. यावेळीी द ग्रेड इंडियन कपिल शर्मा शोमध्ये सलमानने लग्न न करण्याची पाच कारणं सांगितली आहेत.

3 / 6

मश्किल अंदाजात सलमानने सांगितले की, अगोदर नात्यांत त्याग, सहनशीलता असायची. आता नाते छोट्या-छोट्या कारणावरून तुटतं.

4 / 6

आजकाल नात्यांत सहनशीलता फार कमी झाली आहे. छोट्या गौरसमजांमुळे नाते तुटते. लग्न न करण्याचं दुसरं कारण सांगताना सलमान खान मस्करीत म्हणाला की, घटस्फोट घेण्यासाठी आजकाल कोणतेही कारण शोधले जाते.

5 / 6

सलमान खानने यावेळी पोटगीचाही उल्लेख केला. घटस्फोट झाल्यानंतर मुली आजकाल पोटगीच्या रुपात खूप सारे पैसे घेऊन जातात, असं सलमान विनोदबुद्धीने म्हणाला.

6 / 6

लग्नानंतर स्वातंत्र्य संपून जातं. कुटुंबाला प्राधान्य द्यावं लागतं. यातच माणूस फसून जातो, असंही सलमान खानने सांगितले.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us