ओटीटी किंग आहे समंथाचा कथित बॉयफ्रेंड; लोकप्रिय सेलिब्रिटींसोबत दिले हिट सीरिज

अभिनेत्री समंथा रुथ प्रभू ही सध्या तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. नुकतंच तिला तिरुपती बालाजी मंदिरात कथित बॉयफ्रेंड राज निडिमोरूसोबत पाहिलं गेलं. तेव्हापासून या दोघांच्या अफेअरच्या चर्चा रंगल्या आहेत.

| Updated on: Apr 20, 2025 | 3:59 PM
1 / 6
अभिनेत्री समंथा रुथ प्रभूचे तिरुपती बालाजी मंदिरातील फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरले आहेत. यामागचं कारण म्हणजे समंथा या मंदिरात तिच्या कथित बॉयफ्रेंडसोबत पोहोचली होती.

2 / 6
यावेळी दोघांनी एकत्र कॅमेरासाठी पोझ दिले नाहीत. परंतु त्यांचे फोटो आणि व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहेत. समंथाच्या अफेअरच्या चर्चा ज्याच्यासोबत होत आहेत, तो राज निडिमोरू आहे तरी कोण, हे जाणून घेण्यासाठी चाहते खूप उत्सुक आहेत.

3 / 6
राज हा प्रसिद्ध दिग्दर्शक आहे. त्याला ओटीटी किंग म्हटल्यास वावगं ठरणार नाही. कारण त्याने ओटीटीवर तीन हिट सीरिजचं दिग्दर्शन केलंय.

4 / 6
राजने सर्वांत आधी मनोज वाजपेयी यांच्यासोबत 'द फॅमिली मॅन' ही वेब सीरिज केली. ही सीरिज सुपरहिट ठरली होती. या सीरिजचा दुसरा सिझनसुद्धा ब्लॉकबस्टर होता. दुसऱ्या सिझनमध्ये समंथाने महत्त्वपूर्ण भूमिका साकारली होती.

5 / 6
राजने अभिनेता शाहिद कपूरसोबत 'फर्जी'मध्येही काम केलंय. याचा दुसरा सिझनल लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. राजने वरुण धवन आणि समंथासोबत 'सिटाडेल हनी बनी' सीरिजसुद्धा बनवली.

6 / 6
समंथाने नाग चैतन्यशी 2017 मध्ये लग्न केलं होतं. लग्नाच्या चार वर्षांनंतर त्यांनी घटस्फोट घेतला. समंथाला घटस्फोट दिल्यानंतर नाग चैतन्यने अभिनेत्री सोभिता धुलिपालाशी दुसरं लग्न केलं. तर समंथाचं नाव राजशी जोडलं जातंय.