‘हाँ हमें “काला” बेहद पसन्द है , मगर दिल में नही’ …. सपनाच्या फोटोसोबत कॅप्शनही व्हायरल
सपना चौधरी नृत्य आणि गायनामुळे सर्वश्रुत आहे, मात्र यासोबतच ती तिच्या फॅशनेबल लूक्ससाठीही चर्चेत असते
1 / 5

सपना चौधरी नृत्य आणि गायनामुळे सर्वश्रुत आहे, मात्र यासोबतच ती तिच्या फॅशनेबल लूक्ससाठीही चर्चेत असते.
2 / 5

नुकतेच सपनाने तिच्या इन्सटाग्रामवर साडीतील काही फोटो शेअर केले आहेत
3 / 5

'हाँ हमें “काला” बेहद पसन्द है , मगर दिल ❤️ में नही ….' असे कॅप्शनही सपनाने या फोटोंना दिले आहे.
4 / 5

ब्लैक कलरच्या साडीमध्ये सपनाने फोटोशूट केले आहे, यामध्ये तिने साडीला मॅचिंग ब्लैक कलरची ज्वेलरी घातली आहे. सपनाने भांगात सिंधूर भरुन हा लूक पुर्ण केला आहे, या फोटोमध्ये सपना खुप संदर दिसते आहे
5 / 5

सपनाला ब्लैक कलर खुप आवडतो, तिच्या इन्सटाग्रामवर तिने ब्लैक कपड्यांमधील अनेक फोटो शेअर केले आहेत
इलेक्ट्रिक स्कूटर विक्रीत तुफान, 200 टक्के पेक्षा जास्त वाढ
EV मार्केटमध्ये तहलका! किआ मोटर्सची विक्री 751 टक्क्यांनी वाढली
वृद्धाला मारहाण करणाऱ्या कॅब चालकाच्या अडचणीत वाढ, परवाना होणार रद्द
Snake Fact: कात टाकल्यावर साप होतो हिंसक? कात दिसताच सावध व्हा
इराण स्ट्रेट ऑफ होर्मुझ उघडणार? अमेरिकेशी या १४ मुद्यांवर होणार करार..
वृद्धाला मारहाण करणाऱ्या कॅब चालकाच्या अडचणीत वाढ, परवाना होणार रद्द
लाखो भाविकांची आवडती शेगाव कचोरी FDAच्या रडारवर
NEET विद्यार्थ्यांना NTA कडून भेट! परीक्षेत 15 मिनिटे जास्त मिळणार
कर्जमाफीवर फडणवीसांचा मोठा खुलासा; ती अट का ठेवली? अखेर सांगितलं कारण!
काँग्रेस म्हणजे बुडतं जहाज ! फडणवीसांचा घणाघात; बेगानी शादी में.....
पवन मावळात कृषी विभागाकडून खरीप हंगाम तयारी पूर्ण
सिंधुदुर्ग -गावकऱ्यांच्या गराड्यात ओंकार हत्तीची स्वारी झोळंबे गावात दाखल
सांगली - बुलेट छब्या व गेम चेंजर हरण्या बैल जोडीने पटकावला मोहन केसरीचा 'किताब'
दोन गटांमध्ये तुफान हाणामारी, 15 जणांवर गुन्हा दाखल...
अकोला जिल्ह्यात युरियासाठी शेतकऱ्यांचा रात्री ३ वाजेपासून संघर्ष