Photo : सारा अली खानचं ‘ELLE’साठी खास फोटोशूट, पाहा फोटो

अभिनेत्री सारा अली खान सध्या सोशल मीडियावर नवनवीन फोटो शेअर करत चाहत्यांशी कनेक्ट होत असते. (Sara Ali Khan's special photoshoot for 'ELLE', see photo)

| Updated on: Feb 23, 2021 | 3:48 PM
1 / 5
अभिनेत्री सारा अली खान सध्या सोशल मीडियावर नवनवीन फोटो शेअर करत चाहत्यांशी कनेक्ट होत असते. (फोटो-इन्स्टाग्राम)

2 / 5
आता ELLE या मॅग्झिनसाठी सारानं नवं फोटोशूट केलं आहे. (फोटो-इन्स्टाग्राम)

3 / 5
नवनवीन अंदाजात तिनं हे फोटोशूट केलं आहे. फेब्रुवारी महिन्याच्या एडिशनसाठी तिनं हे फोटोशूट केलं आहे. (फोटो-इन्स्टाग्राम)

4 / 5
‘Girls just wanna have sun ☀️☀️’ असं क्लासिक कॅप्शन देत तिनं हे फोटो शेअर केले आहेत. (फोटो-इन्स्टाग्राम)

5 / 5
या फोटोमध्ये ती कमालीची सुंदर दिसतेय. तिचा हा लूक तिच्या चाहत्यांच्यांही पसंतीस उतरला आहे.(फोटो-इन्स्टाग्राम)