‘ही’ बँक बचत खात्यावर महिलांना देते 7 टक्के व्याज, सोने कर्जावरही खास ऑफर
या व्यतिरिक्त यामध्ये महिला ग्राहकांना पीएफ सवलत आणि गोल्ड लोनची सुविधाही देण्यात आली आहे.

महाराष्ट्रातील मंठा अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक (Mantha Urban Cooperative Bank) आणि लक्ष्मी विलास बँकेवर (Lakshmi Vilas Bank) आरबीआयकडून (RBI) निर्बंध घालण्यात आले आहेत. यामुळे बँकेच्या ग्राहकांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. जर बँक बुडाली तर त्यांच्या खात्यात जमा असलेल्या पैशांचं काय होईल? असा प्रश्न आता सगळ्यांना पडला आहे. याबद्दल आम्ही तुम्हाला महत्त्वाची माहिती देणार आहोत.
- म्हणजेच पती-पत्नी दोघेही एकत्र खात्यामध्ये 9 लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करू शकतात. सेवानिवृत्त कर्मचारी आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी ही योजना अत्यंत फायदेशीर आहे.
- भारतीय महिलांना आरोग्य, संपत्ती आणि समृद्धी प्रदान करण्यासाठी हे बचत खातं सुरू करण्यात आलं आहे.
- इक्विटास स्मॉल फायनान्स बँक मायक्रो फायनान्सिंगच्या व्यवसायात आहे. जी घर, वाहन, एमएसई वित्तपुरवठा करते. या कंपनीकडे एकूण 853 बँकिंग आऊटलेट्स आणि 322 एटीएम आहेत.
- या खात्याचे सगळ्यात खास वैशिष्ट्ये म्हणजे यावर 7 टक्के व्याजदरासोबतच विनामूल्य आरोग्य तपासणी आणि महिला डॉक्टर (Women doctors), स्त्रीरोगतज्ज्ञ (Gynaecologists) आणि मानसिक आरोग्य तज्ञांशी (mental Health experts) सल्लामसलत देखील करून देण्यात येईल.
- या व्यतिरिक्त यामध्ये महिला ग्राहकांना पीएफ सवलत आणि गोल्ड लोनची सुविधाही देण्यात आली आहे.
- गुंतवणुकीचे लक्ष्य ठरवलं पाहिजे- गुंतवणूकीपूर्वी त्याचा ‘रोडमॅप’ तयार करणं आवश्यक आहे, तेव्हाच लक्ष्य साध्य करता येईल. तुम्हाला वर्षाच्या अखेरीस 1 लाख रुपये हवे असतील, तर तुम्हाला त्या वर्षाचे आर्थिक गणित समजून घ्यावे लागेल. उदाहरणार्थ, एका वर्षासाठी इक्विटीमध्ये गुंतवणूक करणे चांगली पद्धत नाही. अशा परिस्थितीत ध्येयाच्या जवळ नेतील, असे मार्ग अवलंबले जाणे आवश्यक आहे. जर दहा वर्षांनंतर एक कोटी रुपयांचे उद्दिष्ट असेल, तर गुंतवणुकीसाठी योग्य निधी निवडण्याची आवश्यकता असते.
- इक्विटास स्मॉल फायनान्स बँकेचे अध्यक्ष मुरली वैद्यनाथन यांनी दिलेल्या माहितीनुसार, ईएसएफबीमध्ये समाजातील सर्व घटकातील महिलांना समान अधिकार दिला जातो.
Non Stop LIVE Update