Netflix वर सर्च करणे झाले अधिक सोप्पे; नवीन डिझायन आले समोर

कंपनीसाठी हा महिना अधिकच कठीण गेला. कंपनीने पाहणी केल्यानंतर तब्बल दोन लाख सबस्क्रायबार कमी झाल्याचे दिसून आले. येत्या काळात नागरिकांना किफायती दरात प्लन देण्याचा विचार कंपनी करता आहेत.

प्राजक्ता ढेकळे | Updated on: Apr 22, 2022 | 6:53 PM
1 / 5
नेटफिलिक्सने अधिक चांगल्याचा करण्याच्या उद्देशाने  नेटाफिलिक्सच्या  डिझाईनमध्ये बदल केले आहे. यामध्ये   कंपनीने  नेटाफिलिक्सच्य कॅटॅगिरी न्यू ला अधिक सहजसोपे बनवले आहे. कंपनी याची  माहिती आपल्या ब्लॉग पोस्टद्वारे दिली आहे.

नेटफिलिक्सने अधिक चांगल्याचा करण्याच्या उद्देशाने नेटाफिलिक्सच्या डिझाईनमध्ये बदल केले आहे. यामध्ये कंपनीने नेटाफिलिक्सच्य कॅटॅगिरी न्यू ला अधिक सहजसोपे बनवले आहे. कंपनी याची माहिती आपल्या ब्लॉग पोस्टद्वारे दिली आहे.

2 / 5

कॅटगिरी डाव्या बाजूला मेन्यू अडल्ट व किड्स चे प्रोफाईलाही दिसणार आहे. याबरॊबरच युझरकडून सातत्याने बघितल्या जाणाऱ्या तीन महत्त्वाच्या आवडत्या कॅटॅगिरी सर्वात वरती दिसणार आहेत.

3 / 5

जागतिक वुमन्स डे व वर्ल्ड अर्थ डे ला नेटफिलिक्सचे कलेक्शन क्युरेट केले आहे.. युझर्सने एकदा तेआवर्जून बघितले पाहिजे असेही नेटाफिलिक्सने म्हटले आहे .

4 / 5

या बरोबरच कंपनीने टू थम अप नावाचे नवीन फीचरही ऍड केले आहे. य फीचरच्या मदतीने युझर्सला त्याच्या आवडीचा चित्रपट वरती असलेला दिसणार आहे. याबरोबर लाईक - दिसलाईकचे बटणही दिसून येणार आहे.

5 / 5

कंपनीसाठी हा महिना अधिकच कठीण आहे. कंपनीने पाहणी केल्यानंतर तब्बल दोन लाख सबस्क्रायबार कमी झाल्याचे दिसून आले. येत्या काळात नागरिकांना किफायती दरात प्लन देण्याचा विचार कंपनी करता आहेत.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us