
ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी आज माझ्या वर्षा या निवासस्थानी जाऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सदिच्छा भेट घेतली.

ज्यावेळी ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर हे वर्षा या निवास्थानी आले, त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी त्यांच्याशी चर्चा केली

नेहमीप्रमाणे मुख्यमंत्र्यांनी ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचं बुके देऊन स्वागत केलं

या भेटीत राज्य सरकारची सुरु असलेली विविध विकासकामे, नाम फाउंडेशनचे सध्या सुरू असलेले कार्य, राज्यात सिंचन आणि जलसंधारण कामांची गरज अशा अनेक विषयांवर दिलखुलास चर्चा करण्यात आली.

यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुष्पगुच्छ आणि श्री गणरायाची मूर्ती देऊन स्वागत केले.