शाहरुख-अजयची सलमान खानच्या राधे चित्रपटात मोठी भूमिका!

अभिनेता सलमान खान (Salman Khan)च्या ‘राधे’ (Radhe) चित्रपटाची चाहते गेल्या अनेक दिवसांपासून वाट पाहात आहेत.

| Updated on: Feb 14, 2021 | 12:03 PM
1 / 7
अभिनेता सलमान खान (Salman Khan)च्या ‘राधे’ (Radhe) चित्रपटाची चाहते गेल्या अनेक दिवसांपासून वाट पाहात आहेत. आता सलमानच्या याच चित्रपटाविषटी एक मोठी बातमी पुढे येत असून या चित्रपटासोबत शाहरुख खान आणि अजय देवगण यांचे ही नाव जाडले गेले आहे.

2 / 7

3 / 7

आता बातमी अशी आहे की, शाहरुख आणि अजय राधे चित्रपटात अभिनय करणार नसून ते कॅमेरा मागचे कलाकार असणार आहेत.

4 / 7

आपल्या राधे या चित्रपटात सर्व काही उत्कृष्ट दर्जाचे असावे अशी सलमान खानची इच्छा आहे.

5 / 7

असे म्हटले जात आहे की शाहरुख खाननेही सलमानची ऑफर लगेच स्वीकारली आणि राधेच्या बेस्ट व्हीएफएक्सचे काम सुरू केले.

6 / 7

अजय देवगण

7 / 7

यंदा ईदवर राधे चित्रपट सर्वच चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात सलमानसोबत मुख्य भूमिकेत दिशा पटानी, जॅकी श्रॉफ आणि रणदीप हूडा असतील. चित्रपटाचा टीझर काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला होता.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us