Shahid Kapoor | शाहरुख खानच्या मन्नत बंगल्यापेक्षाही अधिक आलिशान आहे शाहिद कपूर याचे घर, अत्यंत महागडे इंटिरियर आणि
शाहिद कपूर याचा नुकताच चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. शाहिद कपूर याच्या या चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत होते. शेवटी शाहिद कपूर याचा हा चित्रपट रिली झालाय. विशेष म्हणजे प्रेक्षकांना हा चित्रपट फ्रीमध्ये बघायला मिळणार आहे.
1 / 5

बाॅलिवूड अभिनेता शाहिद कपूर याचा ब्लडी डॅडी हा चित्रपट नुकताच रिलीज झालाय. विशेष म्हणजे या चित्रपटाला प्रेक्षकांचा धमाकेदार प्रतिसाद मिळताना दिसत आहे. हा चित्रपट प्रेक्षकांना फुकटात बघायला मिळतोय.
2 / 5
शाहिद कपूर हा नेहमीच त्याच्या पर्सनल लाईफमुळे चर्चेत असतो. शाहिद कपूर हा काही महिन्यांपूर्वीच वरळीमध्ये शिफ्ट झालाय. अत्यंत आलिशान असा शाहिद कपूर याचा वरळीमधील फ्लॅट आहे.
3 / 5
शाहिद कपूर याचे हे घर अत्यंत आलिशान असून महागड्या पेंटिंग्स या घरात बघायला मिळतात. अनेक बालकनी या फ्लॅटला आहेत. तुम्हाला जाणून धक्का बसले. शाहिद कपूर याच्या या घराची किंमत तब्बल 58 कोटी रूपये आहे.
4 / 5
5 / 5
या आलिशान घरातील अनेक फोटो शाहिद कपूर आणि त्याची पत्नी मीरा राजपूत हे शेअर करताना दिसतात. शाहिद कपूर याची पत्नी देखील सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय दिसते.
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us