Sharad Pawar Photo : शरद पवार रमले बाळासाहेबांच्या आठवणीत, पाहा बाळासाहेब ठाकरेंचे दुर्मिळ फोटो

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आज बाळासाहेबांच्या आठवणीत रमल्याचे दिसून आले. बाळासाहेब ठाकरेंच्या दुर्मिळ छायाचित्रांचे मुंबईतील जहांगीर दीक्षांत सभागृह फोर्ट कॅम्पसमध्ये प्रदर्शन करण्यात आलं आहे. यावेळी शरद पवारांनी दुर्मिळ छायाचित्रांची पाहणी केली. तर बाळासाहेबांनी सामान्य कुटुंबातील नेते शोधले, अशी प्रतिक्रिया यावेळी पवारांनी दिली.

| Edited By: | Updated on: May 18, 2022 | 11:56 PM
1 / 5
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आज बाळासाहेबांच्या आठवणीत रमल्याचे दिसून आले.

2 / 5
बाळासाहेब ठाकरेंच्या दुर्मिळ छायाचित्रांचे मुंबईतील जहांगीर दीक्षांत सभागृह फोर्ट कॅम्पसमध्ये प्रदर्शन करण्यात आलं आहे.

3 / 5
यावेळी शरद पवारांनी दुर्मिळ छायाचित्रांची पाहणी केली.

4 / 5
बाळासाहेबांनी सामान्य कुटुंबातील नेते शोधले, अशी प्रतिक्रिया यावेळी पवारांनी दिली.

5 / 5
आज या छायाचित्र प्रदर्शनाचे आयोजन करून फोटोग्राफी असोसिएशनने अतिशय उत्तम काम केलं आहे. असे म्हणत त्यांनी या प्रदर्शनाचे कौतुक केले.