शर्वरी वाघच्या घायाळ अदांवर खिळल्या चाहत्यांच्या नजरा,ग्लॅंमरस फोटो पाहून म्हणाल…
अभिनेत्री शर्वरी वाघ हिला आज कोणत्याच ओळखीची गरज नाही, अभिनेत्रीने अनेक सिनेमांमध्ये दमदार भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं आहे. आज शर्वरी हिने नाव बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्रीच्या यादीत अव्वल स्थानी आहे, सध्या शर्वरी हिचे काही फोटो व्हायरल होत आहेत, शर्वरी हिच्या अदांवर चाहत्यांच्या नजरा खिळल्या आहेत.

'मुंज्या' फेम अभिनेत्री शर्वरी वाघ हिच्या हॉट आणि बोल्ड लूकवर चाहते फिदा झाले आहेत. सध्या अभिनेत्रीचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. कोणत्याही लूकमध्ये अभिनेत्री ग्लॅमरस दिसते. आता देखील अभिनेत्रीचे काही फोटो तुफान व्हायरल होत आहेत.

सांगायचं झालं तर, शर्वरी माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांची नात आहे. 'बंटी बबली 2 ‘ या सिनेमाच्या माध्यमातून शर्वरी हिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. सध्या शर्वरी हिचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अभिनेत्रीच्या फोटोंची चर्चा रंगली आहे. 'मुंज्या' सिनेमामुळे शर्वरी हिच्या लोकप्रितेत वाढ झाली आहे. आता चाहते अभिनेत्रीच्या आगामी सिनेमाच्या प्रतीक्षेत आहेत.

शर्वरी कायम सोशल मीडियावर सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते.

शर्वरी एका दमदार सिनेमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे, सिनेमात शर्वरी अभिनेत्री आलिया भट्ट हिच्यासोबत स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे.. सिनेमाचं नाव आहे ‘अल्फा’, सिनेमा 10 जुलै रोजी प्रदर्शित होणार असून, सिनेमात अभिनेता बॉबी देओल याची मुख्य भूमिका आहे.