शिल्पा शेट्टीच्या कातिल अदांवर चाहत्यांच्या खिळल्या नजरा, फोटो पाहून म्हणाल…

अभिनेत्री शिल्पा शेट्टी आता पूर्वीप्रमाणे मोठ्या पडद्यावर सक्रिय नसली तरी कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. आता अभिनेत्री तिच्या कातिल अदांमुळे चर्चेत आली आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त शिल्पाच्या लूकची चर्चा रंगली आहे.

| Updated on: Jun 15, 2025 | 2:58 PM
1 / 5
अभिनेत्री शिल्पा शेट्टी कायम सोशल मीडियावर सक्रिय असते. अभिनेत्री सोशल मीडियावर फिटनेस टिप्स चाहत्यांसोबत शेअर करत चाहत्यांना फिटनेस गोल्स देत असते.

अभिनेत्री शिल्पा शेट्टी कायम सोशल मीडियावर सक्रिय असते. अभिनेत्री सोशल मीडियावर फिटनेस टिप्स चाहत्यांसोबत शेअर करत चाहत्यांना फिटनेस गोल्स देत असते.

2 / 5

आता देखील अभिनेत्रीने काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त शिल्पाच्या फोटोंची चर्चा रंगली आहे.

3 / 5

पांढऱ्या रंगाच्या हटके ड्रेसमध्ये अभिनेत्री प्रचंड हॉट आणि बोल्ड दिसत आहे. चाहत्यांना देखील अभिनेत्रीचा लूक प्रचंड आवडला आहे.

4 / 5

अभिनेत्री शिल्पा शेट्टी बॉलिवूडचा एक काळ गाजवला. आता अभिनेत्री मोठ्या पडद्यापासून दूर असली तरी, कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते.

5 / 5

वयाच्या 49 व्या वर्षी देखील शिल्पाचं सौंदर्य कमी झालेलं नाही. आजही अभिनेत्री चाहत्यांना फिटनेस आणि फॅशन टिप्स देत असते.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us