PHOTO | लाल साडी, मंगळसूत्र, सिंदूर आणि मास्क; शिल्पा शेट्टीचा ‘रेड लूक’ सोशल मीडियावर व्हायरल

शिल्पाच्या या 'रेड लूक'ची बॉलिवूड जगतात चार्चा तर होत आहेच. पण, घरातून बाहेर पडल्यानंतर सोबत मास्क बाळगल्याने तिची तिच्या फॅन्सकडून प्रशंसाही होत आहे.

PHOTO | लाल साडी, मंगळसूत्र, सिंदूर आणि मास्क; शिल्पा शेट्टीचा रेड लूक सोशल मीडियावर व्हायरल
यावेळी शिल्पा शेट्टी खास अशा लाल रंगाच्या साडीत स्पॉट झाली. कारोना संसर्ग होऊ नये म्हणून तिने आपल्यासोबत मास्कसुद्धा ठेवला होता.
| Updated on: Nov 04, 2020 | 11:34 PM