मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी तेरा वर्षांनी पदावरून पाय उतार होताच सामान्य माणसाचं जगणं सुरु केलंय. (सर्व फोटो – ट्विटर) याची प्रचिती आली बीना ते भोपाळ ट्रेन प्रवासात. सामान्य लोकांसोबत त्यांनी प्रवास केला. अनेक लोकांसोबत फोटो काढले. शिवराज सिंहांनी ट्विटरला त्यांचा बायो चेंज केलाय The common man of madhya pradesh. त्यांचे फोटो […]
पाहा आणखी फोटो
Sachin Patil | सचिन पाटील | Edited By: |
Updated on: Jul 05, 2019 | 4:48 PM
मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी तेरा वर्षांनी पदावरून पाय उतार होताच सामान्य माणसाचं जगणं सुरु केलंय. (सर्व फोटो – ट्विटर)याची प्रचिती आली बीना ते भोपाळ ट्रेन प्रवासात. सामान्य लोकांसोबत त्यांनी प्रवास केला. अनेक लोकांसोबत फोटो काढले.शिवराज सिंहांनी ट्विटरला त्यांचा बायो चेंज केलाय The common man of madhya pradesh. त्यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.मध्य प्रदेशात शिवराज सिंह यांची एक वेगळी प्रतिमा आहे. लोकांचा सरकारवर रोष असला तरी शिवराज सिंहांवर मात्र नाराज असणाऱ्यांची संख्या अत्यंत कमी असते.काही दिवसांपूर्वी मध्य प्रदेशात शेतकरी आंदोलनावर गोळीबार करण्यात आला होता. यानंतर शिवराज सिंहांना असं काम केलं जे विरोधकांनी करणं अपेक्षित होतं. ते उपोषणाला बसले, ज्यामुळे विरोधकांचीही बोलती बंद झाली.नुकत्याच झालेल्या पाच राज्यांच्या निवडणुकांमध्ये मध्य प्रदेशात शिवराज सिंह चौहान यांनी सत्ता गमावली आहे.याची प्रचिती आली बीना ते भोपाळ ट्रेन प्रवासात. सामान्य लोकांसोबत त्यांनी प्रवास केला. अनेक लोकांसोबत फोटो काढले.मी आता मुक्त आहे. मध्य प्रदेशात एका कुटुंबप्रमुखासारखा राहिलो, असं सांगताना शिवराज सिंहांना अश्रू अनावर झाले होते.पाहा आणखी फोटोपाहा आणखी फोटोपाहा आणखी फोटो