
नवी दिल्लीतील बाराटोटी बाजारात धनत्रयोदशी निमित्त खरेदीदारांनी मोठी गर्दी केली होती.

बाराटोटी बाजारात पोलिसांची कोरोना चाचणी करण्यात येत होती.

धनत्रयोदशी निमित्त दिल्लीतील बाराटोटी बाजारात सोने खरेदीसाठी नागरिकांनी गर्दी केली.


आसामची राजधानी गुवाहटीमध्ये महिलांनी सोने खरेदीसाठी गर्दी केली होती.

हिमाचल प्रदेशची राजधानी शिमलामध्येही बाजारपेठांमध्ये गर्दी पाहायला मिळाली.