AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महागुरूंच्या तुफान ट्रोलिंगवर लेकीने शेवटी मन मोकळं केलं, म्हणाली शेवटी माझ्या बाबांना…

Shriya Sachin Pilgaonkar : अभिनेते सचिन पिळगावकर यांना गेल्या काही दिवसांपासून ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. त्यावर आता त्यांची लेक श्रिया पिळगावकरने प्रतिक्रिया दिली आहे. ती नेमकं काय म्हणाली जाणून घ्या...

| Updated on: Sep 08, 2025 | 7:27 PM
Share
मराठी चित्रपटसृष्टीमधील दिग्गज अभिनेते सचिन पिळगावकर यांची लेक श्रिया पिळगावकर सध्या चर्चेत आहे. तिची 'मंडाला मर्डर्स' ही वेब सीरिज नुकताच प्रदर्शित झाली आहे. या सीरिजमधील तिची भूमिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीला उतरली. आता श्रियाने खासगी आयुष्यावर वक्तव्य केले आहे.

1 / 7
श्रिया पिळगावकरचे वडील सचिन पिळगावकर यांना गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल केले जात आहेत. ट्रोलर्स त्यांच्याविषयी नको नको ते बोलताना दिसत आहेत. आता श्रियाला एका मुलाखतीमध्ये वडिलांच्या ट्रोलिंगवर प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर तिने दिलेल्या उत्तराने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

2 / 7
श्रियाने नुकताच एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये तिला 'अभिनेते सचिन पिळगावकर यांना ट्रोलिंगला सामोरे जावे लागले, तू या सगळ्याकडे कसे पाहते' असा प्रश्न विचारण्यात आला होता.

श्रियाने नुकताच एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये तिला 'अभिनेते सचिन पिळगावकर यांना ट्रोलिंगला सामोरे जावे लागले, तू या सगळ्याकडे कसे पाहते' असा प्रश्न विचारण्यात आला होता.

3 / 7
श्रियाने या प्रश्नाचे उत्तर देत, "ते सगळं खूपच खेदजनक होतं. पण आम्हा कलाकारांना ट्रोलिंगची इतकी सवय झाली आहे की आम्हाला त्याबद्दल काही वाटेनासं झालं आहे" असे म्हटले. तिच्या या उत्तराने सर्वांचे लक्ष वेधले.

4 / 7
पुढे श्रिया म्हणाली की, "ट्रोलर्सना काहीच काम नसते म्हणून ते आम्हा कलाकारांवर सतत टीका करतात. शेवटी बाबांना मायबाप प्रेक्षकांकडून अमाप प्रेम मिळत आहे, त्यापुढे ट्रोलिंग काहीच नाही."

पुढे श्रिया म्हणाली की, "ट्रोलर्सना काहीच काम नसते म्हणून ते आम्हा कलाकारांवर सतत टीका करतात. शेवटी बाबांना मायबाप प्रेक्षकांकडून अमाप प्रेम मिळत आहे, त्यापुढे ट्रोलिंग काहीच नाही."

5 / 7
श्रियाने या मुलाखतीमध्ये ट्रोल करणाऱ्यांवर निशाणा साधला. ती म्हणाली, केवळ लक्ष वेधून घेण्यासाठी ट्रोलर्स कोणत्याही थराला जाऊ लागले आहेत.

श्रियाने या मुलाखतीमध्ये ट्रोल करणाऱ्यांवर निशाणा साधला. ती म्हणाली, केवळ लक्ष वेधून घेण्यासाठी ट्रोलर्स कोणत्याही थराला जाऊ लागले आहेत.

6 / 7
सोशल मीडियावरचे जग असेच आहे. त्यामुळे तिथल्या गोष्टी फारशा मनाला लावून घ्यायच्या नाहीत. कृतज्ञ राहून चांगले काम करत राहायचे हे आम्ही आमच्या मनावर बिंबवून घेतले आहे असे

सोशल मीडियावरचे जग असेच आहे. त्यामुळे तिथल्या गोष्टी फारशा मनाला लावून घ्यायच्या नाहीत. कृतज्ञ राहून चांगले काम करत राहायचे हे आम्ही आमच्या मनावर बिंबवून घेतले आहे असे

7 / 7
Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...