PHOTO | सौंदर्यवती श्रुती मराठेचं साडीतलं नवं फोटोशूट, चाहत्यांकडून कमेंट्सचा पाऊस!

| Updated on: Nov 05, 2020 | 2:07 PM

प्रवीण तरडेंच्या ‘सरसेनापती हंबीरराव’ या चित्रपटात श्रुती महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.

1 / 6
मराठी अभिनेत्री श्रुती मराठे तिच्या अदांनी नेहमीच चाहत्यांना घायाळ करत असते.

2 / 6
सोशल मीडियावर सक्रिय असणारी श्रुती तिचे फोटो नेहमीच शेअर करत असते.

3 / 6
नुकतेच तिने पारंपरिक वेशात फोटोशूट केले आहे.

4 / 6
साडीतल्या या अवतारात श्रुतीचे सौंदर्य अधिक खुलले आहे.

5 / 6
मराठी, हिंदीसह दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतही श्रुतीचे नाव चर्चेत असते.

6 / 6