Shukra Gochar 2025: शुक्राच्या राशी परिवर्तनाने या ४ राशींचे नशिब पलटणार, होणार मोठा लाभ

Shukra Gochar 2025: शुक्र ग्रहाला प्रेम, कला, सौंदर्य, धन, ऐश्वर्य आणि सुखांचा कारक मानलं जातं. शुक्राच्या राशी परिवर्तनाने राशींच्या जीवनावर परिणाम होतो. नोव्हेंबरमध्ये शुक्राचं राशी परिवर्तन अनेकांसाठी भाग्यशाली ठरणार.

Updated on: Oct 28, 2025 | 6:34 PM
1 / 6
धन, प्रेम, कला आणि भौतिक सुख-सुविधांमध्ये शुक्राच्या गोचराने अनेक राशींच्या जातकांच्या जीवनावर प्रभाव पडेल. शुक्र ग्रह २ नोव्हेंबर रोजी कन्या राशीतून बाहेर पडून तुळ राशीत प्रवेश करेल. शुक्राचं हे गोचर स्वराशीत असेल. शुक्राच्या स्वराशीतील गोचराने चार राशींच्या जातकांच्या जीवनावर सकारात्मक प्रभाव पडेल. त्यांची आर्थिक स्थिती मजबूत होईल आणि करिअरमध्ये यश मिळेल. प्रेमजीवनाच्या बाबतीतही तुमचा काळ चांगला राहील. चला जाणून घेऊया, शुक्राच्या गोचराने कोणत्या राशींना लाभ होईल.

2 / 6
कन्या राशीच्या जातकांसाठी शुक्राच्या गोचराने चांगला काळ येईल. परीक्षा देणाऱ्यांना यश मिळू शकतं. गुंतवणुकीतून लाभ होईल. घर-कुटुंबात सुख-शांतीचं वातावरण राहील.

3 / 6
कर्क राशीच्या जातकांचा मान-सन्मान वाढेल आणि धनलाभ होईल. सहकाऱ्यांकडून सहकार्य मिळेल तसेच व्यवसायात लाभाचे योग बनत आहेत. खर्चांवर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे. तुमचं आरोग्य सामान्य राहील.

4 / 6
मीन राशीच्या जातकांना धनलाभ होईल. शुक्राच्या गोचरानंतर मीनवाल्यांसाठी चांगला काळ येईल. शिक्षण क्षेत्राशी निगडित लोकांना लाभ होईल. आर्थिक बाबतीत विचारपूर्वक निर्णय घ्या. तुमच्या आरोग्यालाही फायदा होईल.

5 / 6
शुक्राचं गोचर तुळ राशीच्या लोकांसाठी चांगलं ठरणार. तुमच्या जीवनात प्रेम वाढेल. विवाहितांच्या जीवनात गोडवा येईल. नोकरी करणाऱ्या आणि व्यवसाय करणाऱ्यांना लाभ होईल. मित्रांचं सहकार्य मिळेल.

6 / 6
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)