
टीव्ही अभिनेत्री श्वेता तिवारी हिला आज कोणत्या ओळखीची गरज नाही. अभिनेत्री इंडस्ट्रीमध्ये स्वतःची ओळख निर्माण केलं. अभिनेत्री सोशल मीडियावर देखील कायम सक्रिय असते. आता देखली अभिनेत्रीने काही फोटो पोस्ट केले आहेत.

फोटो पोस्ट करत श्वेता तिवारी हिने कॅप्शनमध्ये 'तुम्ही यासाठी तयार आहात का?' असा प्रश्न विचारला आहे. यावर तुम्हाला देखील प्रश्न पडला असेल की श्वेताला नक्की काय सांगायचं आहे.

श्वेता आता लवकरत Do You Wanna Partner शोमध्ये दिसणार आहे. शोचा ट्रेलर देखील प्रदर्शित झाला आहे. सध्या सर्वत्र शोची चर्चा सुरु आहे. अन्य अभिनेत्री देखील शोमध्ये दिसणार आहे.

श्वेता तिवारी कायम सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते. श्वेता तिवारीने अनेक बॉलिवूड सिनेमांध्ये देखील महत्त्वाची भूमिका साकारली. तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.

सोशल मीडियावर श्वेता कायम सक्रिय असते. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते. श्वेता खासगी आयुष्यामुळे देखील चर्चेत असते.