AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Shweta Tiwari Spain Diary : श्वेता तिवारी इतकंच सुंदर आहे स्पेनचं सौंदर्य! ‘या’ देशांमध्ये फिरायला जाणार असाल तर ही माहिती घ्या जाणून

Shweta Tiwari Spain Diary : श्वेता तिवारीला फिरायला खूप आवडतं. ती अनेकदा आपल्या फॉरेन ट्रिप्सचे सुंदर क्षण शेअर करत असते. ती आतापर्यंत थायलंड, मॉरिशेस, नेदरलँड हे देश फिरून आली आहे. अलीकडेच ती स्पेनला गेली होती.

| Updated on: Jan 19, 2026 | 5:03 PM
Share
श्वेता तिवारी स्पेनमध्ये मारबेला येथे फिरायला गेलेली. एका फोटोमध्ये इथली ऐतिहासिक जागा कॅडिज पहायला मिळते. ज्यात आकाशातील सुंदर रंग दिसतात. सनसेटच्या वेळचा नजारा दिसतोय. दुसऱ्या फोटोमध्ये श्वेता तिवारी समुद्र किनारी फिरताना दिसतेय.

1 / 5
श्नेता तिवारी या फोटोमध्ये  बार्सिलोनाच्या सग्राडा फॅमिलिया समोर पोज देतेय. हे चर्च यूनेस्कोच्या यादीत आहे. वास्तूविशारद अँटोनी गौडीने हे चर्च डिझाइन केलेलं.  मास्टरपीस म्हणून हे चर्च ओळखलं जातं. इथे जाण्यासाठी तुम्हाला ऑनलाइन तिकीट बुक करावी लागते.

2 / 5
या फोटोत श्वेता तिवारी जिथे पोज देताना दिसतेय ते मारबेलाच एक ओल्ड टाऊन आहे. ही जागा आपल्या ट्रेडिशनल अंडालूसी वास्तूकलेसाठी ओळखली जाते. सफेद रंगाची इमारत आणि गल्ल्यांमध्ये दगडी काम. यात दिसणारं चर्च 'इग्लेसिया डे नुएस्ट्रा सेनोरा डे ला एनकारनेशन' आहे.

3 / 5
या फोटोत श्वेता तिवारी जिथे दिसतेय ती जागा स्पेनची माउंट टिबिडाबो शिखर आहे. हे चर्च आपल्या गॉथिक वास्तुकलेसाी आकर्षणाचं केंद्र आहे. टिबिडाबो, कोल्सेरोला माउंटेन रेंजची सर्वात उंच जागा आहे. तिथून बार्सिलोना खूप कमालीचं दिसतं.

4 / 5
श्वेता तिवारीचा हा फोटो नेदरलँड एम्सटर्डमचा आहे. ट्रेडिशनल डट कालव्याच्या शेजारी बनलेल्या घरांसाठी हा भाग ओळखला जातो. अभिनेत्री इथे न्यू ईयर सेलिब्रेशनसाठी गेली होती. इथे नेचर लवर्ससाठी सुद्धा खास जागा आहे वोंडेलपार्क.  त्याशिवाय वॅन गॉग म्यूझियम एनी फ्रँक हाऊस, राइकसम्यूझियम खूप सुंदर जागा आहेत.

5 / 5
अनेक नगरसेवक आमच्या संपर्कात, भाजपच्या बड्या नेत्याचे विधान
अनेक नगरसेवक आमच्या संपर्कात, भाजपच्या बड्या नेत्याचे विधान.
केडीएमसीत ठाकरेंचे नगरसेवक कुणासोबत; काय आली मोठी प्रतिक्रिया?
केडीएमसीत ठाकरेंचे नगरसेवक कुणासोबत; काय आली मोठी प्रतिक्रिया?.
मुंबईत महापौर कोणाचा? राऊतांच्या प्रश्नाला शिरसाट यांचे उत्तर
मुंबईत महापौर कोणाचा? राऊतांच्या प्रश्नाला शिरसाट यांचे उत्तर.
कल्याण डोंबिवली पालिकेत महापौर कोणाचा?; शिंदे-भाजपमध्ये रस्सीखेच सुरू
कल्याण डोंबिवली पालिकेत महापौर कोणाचा?; शिंदे-भाजपमध्ये रस्सीखेच सुरू.
एकनाथ शिंदे नाराज; 'या' आमदारांना डच्चू देण्याची तयारी?
एकनाथ शिंदे नाराज; 'या' आमदारांना डच्चू देण्याची तयारी?.
भाजपचा महापौर होईल, तेव्हा मुंबई शोकसागरात बुडेल; राऊतांचा हल्लाबोल
भाजपचा महापौर होईल, तेव्हा मुंबई शोकसागरात बुडेल; राऊतांचा हल्लाबोल.
फोडाफोडीचा खेळ भाजप शिवसेनेमध्येच होणार; शिंदेंवर राऊतांचा हल्लाबोल
फोडाफोडीचा खेळ भाजप शिवसेनेमध्येच होणार; शिंदेंवर राऊतांचा हल्लाबोल.
निकाल मुंबईत, जल्लोष आसाममध्ये, काय घडलं?
निकाल मुंबईत, जल्लोष आसाममध्ये, काय घडलं?.
दोन्ही राष्ट्रवादीचं मनोमिलन की विलीनीकरण
दोन्ही राष्ट्रवादीचं मनोमिलन की विलीनीकरण.
महापौरपदाची निवड लांबणार, मोठं कारण आलं समोर; इच्छुक चिंतेत
महापौरपदाची निवड लांबणार, मोठं कारण आलं समोर; इच्छुक चिंतेत.