मोठी बातमी! मुंबईत कॅश व्हॅनमध्ये आढळल्या तब्बल साडेसहा टन चांदीच्या विटा; करोडो रुपये किंमत

मोठी बातमी समोर येत आहे. विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरू असताना विक्रोळीत कॅश व्हॅनमध्ये तब्बल साडेसहा टन चांदीच्या विटा सापडल्या आहेत.

| Updated on: Nov 10, 2024 | 4:40 PM
1 / 5
मोठी बातमी समोर येत आहे. विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरू असताना विक्रोळीत कॅश व्हॅनमध्ये तब्बल साडेसहा टन चांदीच्या विटा सापडल्या आहेत.

मोठी बातमी समोर येत आहे. विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरू असताना विक्रोळीत कॅश व्हॅनमध्ये तब्बल साडेसहा टन चांदीच्या विटा सापडल्या आहेत.

2 / 5

3 / 5

या चांदीच्या विटा मुलुंडमधील एका गोदामामध्ये ठेवण्यासाठी ब्रिंक्स या कंपनीच्या गाडीमधून चालल्या होत्या,याचवेळी पोलीस आणि निवडणूक आयोगाच्या पथकाकडून या वाहनाची तपासणी करण्यात आली.

4 / 5

दरम्यान या वाहनात सापडलेल्या चांदीच्या विट्या या अधिकृत असल्याची माहिती समोर आली आहे.मात्र एवढ्या मोठ्या प्रमाणात चांदी आढळून आल्यानं खळबळ उडाली आहे.

5 / 5

या प्रकरणात आता निवडणूक आयोग, इन्कम टॅक्स विभाग आणि पोलिसांकडून पुढील तपास सुरू असल्याची माहिती समोर येत आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us