तारूण्याच्या उंबरठ्यावच काळाचा घाला; मराठमोळ्या अभिनेत्रीने डायरेक्टरला आधीच सांगितलं होतं, खळबळजनक…

मराठी चित्रपटसृष्टीतून हिंदी सिनेसृष्टीत आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणाऱ्या अभिनेत्री आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहेत. त्यांनी आपल्या दमदार अभिनयामुळे मोठी लोकप्रियता मिळवली. अशीच एक अभिनेत्री आहे जिचं वयाच्या अवघ्या 31 व्या वर्षी त्यांचे निधन झालं. त्यांच्या आयुष्यातील एक काळजाला भिडणारा प्रसंग अचानक चर्चेत आला आहे.

| Updated on: Oct 17, 2026 | 2:45 PM
1 / 5
स्मिता पाटील यांनी ‘अर्थ’, ‘बाजार’ आणि ‘आक्रोश’ यांसारख्या चित्रपटांत काम केले. आपल्या अभिनयातून त्यांनी प्रेक्षकांची मने जिंकली. आजही त्यांचे चित्रपट आवडीने पाहिले जातात.

स्मिता पाटील यांनी ‘अर्थ’, ‘बाजार’ आणि ‘आक्रोश’ यांसारख्या चित्रपटांत काम केले. आपल्या अभिनयातून त्यांनी प्रेक्षकांची मने जिंकली. आजही त्यांचे चित्रपट आवडीने पाहिले जातात.

2 / 5

‘कुली’ चित्रपटाच्या चित्रीकरणावेळी अमिताभ बच्चन यांना गंभीर दुखापत झाली होती. त्याआधी स्मिता यांनी त्यांना फोन केला होता. काहीतरी वाईट घडण्याची भीती त्यांनी व्यक्त केल्याचे सांगितले जाते.

3 / 5

स्मिता यांनी मुलाला जन्म दिला,मात्र प्रसुतीनंतर २० दिवसांनी त्यांचे निधन झाले. मुलाच्या जन्मानंतर अवघ्या काही दिवसांतच ही घटना घडली. त्यामुळे त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला.

4 / 5

स्मिता यांनी प्रतीक बब्बर याला जन्म दिल्यानंतर प्रकृतीच्या गुंतागुंतीमुळे त्यांचे निधन झाले. मुलाच्या जन्मानंतर अवघ्या काही दिवसांतच ही घटना घडली. त्यामुळे त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला.

5 / 5

दिग्दर्शक महेश भट्ट यांच्याशी बोलताना स्मिता यांनी आपल्या आयुष्याबद्दल चिंता व्यक्त केल्याचे सांगितले जाते. हातावरील जीवनरेषा लहान असल्याने आयुष्य कमी असेल, असे त्या म्हणाल्या होत्या. त्यांच्या या कथित विधानाची आजही चर्चा होते.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us