AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

स्मृती मानधनाचा लग्न सोहळ्याची जय्यत तयारी; नवरदेव पलाशचे सांगलीत दणक्यात स्वागत

स्मृती मानधना आणि पलाश मुछाल यांचा 23 नोव्हेंबर रोजी विवाह होणार आहे. त्यांच्या विवाहसोहळ्याची सांगलीत जय्यत तयारी सुरु आहे. नवरदेव पलाश मुछाल देखील सांगलीत दाखल झाला असून मानधना कुटुंबाने त्याचे आणि वऱ्हाड मंडळीचे दणक्यात स्वागत केले आहे. त्याचे व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

Mayuri Sajerao
Mayuri Sajerao | Updated on: Nov 21, 2025 | 8:34 PM
Share
भारतीय महिला संघाची उपकर्णधारणदारांनी सांगलीची कन्या स्मृती मानधनाचा 23 नोव्हेंबर रोजी सांगलीत विवाह सोहळा  आहे. तिच्या लग्नाची जोरदार तयारी सध्या सुरु आहे.

भारतीय महिला संघाची उपकर्णधारणदारांनी सांगलीची कन्या स्मृती मानधनाचा 23 नोव्हेंबर रोजी सांगलीत विवाह सोहळा आहे. तिच्या लग्नाची जोरदार तयारी सध्या सुरु आहे.

1 / 5
विवाह सोहळ्याची मानधना कुटुंबाकडून जय्यत तयारी करण्यात आलेली आहे.  लग्नसोहळ्यासाठी नवरदेव पलाश मुच्छल देखील वऱ्हाड मंडळीसह सांगलीत दाखल झाला आहे.

विवाह सोहळ्याची मानधना कुटुंबाकडून जय्यत तयारी करण्यात आलेली आहे. लग्नसोहळ्यासाठी नवरदेव पलाश मुच्छल देखील वऱ्हाड मंडळीसह सांगलीत दाखल झाला आहे.

2 / 5
  मानधना परिवाराकडून नवरदेव पलाश मुच्छल आणि त्याच्यासोबत असणाऱ्या वऱ्हाडी मंडळींचे दणक्यात स्वागत करण्यात आलं. पलाशचे पारंपारिक पद्धतीने औक्षण करून ढोल-ताशांच्या संगतीने जंगी स्वागत करण्यात आलं.

मानधना परिवाराकडून नवरदेव पलाश मुच्छल आणि त्याच्यासोबत असणाऱ्या वऱ्हाडी मंडळींचे दणक्यात स्वागत करण्यात आलं. पलाशचे पारंपारिक पद्धतीने औक्षण करून ढोल-ताशांच्या संगतीने जंगी स्वागत करण्यात आलं.

3 / 5
 पलाश मुच्छल आणि त्याच्यासोबत आलेल्या पाहुण्यांचं जंगी स्वागताचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. धुमधडाक्यात होणाऱ्या या लग्न सोहळ्यासाठी क्रिकेट क्षेत्रासह विविध क्षेत्रातील दिग्गज उपस्थिती लावणार आहेत. तसेच मोजक्या लोकांच्या उपस्थितीत हा लग्न सोहळा होणार असल्याचं मानधना कुटुंबीयांकडून सांगण्यात येत आहे.

4 / 5
सांगलीतील कवठेपिरान रोड येथील फार्म हाऊसवर स्मृती आणि पलाश मूछल यांचा विवाह सोळला पार पडणार आहे.

सांगलीतील कवठेपिरान रोड येथील फार्म हाऊसवर स्मृती आणि पलाश मूछल यांचा विवाह सोळला पार पडणार आहे.

5 / 5
Follow Us
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...
गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी वेगळं...
Gautami Patil On Dahi Handi | गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी खास...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय गोविंदा दगावला