सोलापुरात 65 वर्षीय वृद्धाचा प्रताप, 3 मुलींसोबत केलं घृणास्पद कृत्य; जवळ बोलवून….

सोलापुरात धक्कादायक प्रकार घडला आहे. येथे एका वृद्ध व्यक्तीने तीन मुलींसोबत संतापजनाक कृत्य केलं आहे. या प्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे.

| Updated on: Apr 10, 2025 | 2:09 PM
1 / 7
सोलापुरात एक धक्कादायक घटना घडली आहे. येते एका 68 वर्षीय वृद्ध व्यक्तीने 3 शाळकरी मुलींचा विनयभंग केल्याचा प्रकार समोर आला आहे.

2 / 7
या वृद्ध व्यक्तीने शाळेत शिकणाऱ्या 13 वर्षीय तीन मुलींना पाहून अश्लील वर्तन केल्याचा आरोप करण्यात आला आहे. याच आरोपाअंतर्गत त्याच्याविरोधाद गुन्हा दाखल करण्यात आलाय.

3 / 7
 सोलापुरातील जेलरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा प्रकार घडला आहे. आरोपीचे नाव यल्लप्पा कोंचीकोरवे असे आहे.

4 / 7
 प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत सोलापूर पोलीस 48 तासांत तपास पूर्ण करून आरोपीसह न्यायालयात आरोपपत्र दाखल करणार आहेत. सोलापूर पोलीस आयुक्त एम. राजकुमार यांनी तशी माहिती दिली आहे.

5 / 7
 वृद्ध आरोपीने 7 एप्रिल रोजी घराच्या समोर असलेल्या शाळेतील तीन मुलींना जवळ बोलावून घेतले होते. त्यानंतर या आरोपीने पैशाचे आमिष दाखवत या मुलींना घरी येण्यास सांगितले शिवाय त्यांच्यासमोर अश्लील कृत्य केले असा आरोप आहे.

6 / 7
हा संपूर्ण प्रकार विद्यार्थिनींनी घाबरून शाळेच्या मुख्याध्यापकांना सांगितला. त्यानंतर मुख्यध्यापकांच्या फिर्यादीवरून पोलिसात याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला.

7 / 7
या प्रकरणात लवकरात लवकर पीडित मुलींना न्याय मिळावा यासाठी आम्ही प्रयत्न करतोय अशी माहिती पोलीस आयुक्तांनी दिली आहे.