Solo ट्रिपचा प्लान करताय? या 4 ठिकाणांचा प्लान बेस्ट ठरेल, जाणून घ्या

अनेकांना सोलो ट्रिपला जाण्याची इच्छा असते. परंतु त्यांना सुंदर ठिकाणांची माहिती नसते. त्यामुळे सोला ट्रिपला जाण्याआधी सुंदर ठिकाणांची माहिती जाणून घ्या

| Updated on: Nov 22, 2026 | 3:35 PM
1 / 5
अनेक तरुण-तरुणींना आयुष्यातून एकदा तरी सोलो ट्रिपला जाण्याची इच्छा असते. आयुष्यभर लक्षात राहील. परंतु सोला ट्रिपला जाण्याआधीच अशा ठिकाणांची माहिती जाणून घेतली पाहिजे.

अनेक तरुण-तरुणींना आयुष्यातून एकदा तरी सोलो ट्रिपला जाण्याची इच्छा असते. आयुष्यभर लक्षात राहील. परंतु सोला ट्रिपला जाण्याआधीच अशा ठिकाणांची माहिती जाणून घेतली पाहिजे.

2 / 5

सोलो ट्रिपसाठी हिमालयात फिरणे बेस्ट ठरेल. गंगा नदीच्या काठावर वसलेल्या ऋषिकेशला जाऊ शकता. ऋषिकेश हे लोकप्रिय ठिकाण असून आध्यात्मिक वातावरणात एकरुप होण्याची संधी मिळू शकते.

3 / 5

कर्नाटकातील हम्पीमध्येही जाऊ शकता. हम्पीमध्ये तुम्हाला प्राचीन मंदिर, उंच असे खडक, नदीचं दृश्य पाहायला मिळेल. तुम्ही या भागात सूर्योदय देखील पाहू शकता.

4 / 5

गोवा हे फक्त नाईटलाईफसाठी नाही, तर सोला ट्रॅव्हलसाठी देखील बेस्ट आहे. गोव्यातील विविध समुद्र किनाऱ्यावर जाऊ शकता. तुम्ही भाडेतत्वावर स्कुटर घेऊन फिरू शकता.

5 / 5

तुम्ही केरळमधील वर्कला या ठिकाणी देखील जाऊ शकता. या भागात समुद्र किनारा, कॅफे, सनसेट पाहण्यासाठी एकच गर्दी पाहायला मिळते. या शहरात शांत वातावरणाचा अनुभव घेता येईल.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us